बहुजननामा ऑनलाइन टीम – मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कॉर्पोरेट कराचा प्रभावी दर कमी करून आर्थिक वाढीचा वेग वाढविण्यासाठी शुक्रवारी मोठी घोषणा केली. आता देशांतर्गत कंपन्यांसाठी सर्व अधिशेष व उपकरांसह कॉर्पोरेट कराचा प्रभावी दर २५.१७ टक्के राहील. पण तुम्हाला माहित आहे कॉर्पोरेट कर म्हणजे काय आणि कोणत्या देशात त्याचा किती दर आहे?
कॉर्पोरेट कर म्हणजे :
कॉर्पोरेट कर कंपन्यांवर आकारला जातो. खाजगी, मर्यादित, सूचीबद्ध आणि असूचीबद्ध कंपन्या सर्व या करात समाविष्ट आहेत. कॉर्पोरेट कर हा वार्षिक सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. कॉर्पोरेट कर कमी करण्याच्या निर्णयामुळे सर्व देशांतर्गत कंपन्या आणि नवीन उत्पादन करणार्या कंपन्यांना लागू होईल. त्याला कॉर्पोरेशन टॅक्स किंवा कंपनी टॅक्स असेही म्हणतात.
देश आणि कोर्पोरेट दर
अमेरिका – २७
इंग्लंड- १९
संयुक्त अरब अमिराती (युएई) – ५५
फ्रान्स -३१
रशिया -२०
जपान -३०.६२
सौदी अरेबिया -२०
आयर्लंड -१२.५०
कॅनडा – २६. ५०
डेन्मार्क – २२
ऑस्ट्रिया – २५
अर्जेंटिना -३०
जर्मनी ३०
इजिप्त २२.५५
ब्राझील -२५
इटली -२४
इराक -१५
इस्राईल -२३
कझाकस्तान -२०
मलेशिया २४
मेक्सिको -३०
न्यूझीलंड -२८
नायजेरिया -३०
सिंगापूर -१७
दक्षिण आफ्रिका -२८
स्पेन -२५
स्वित्झर्लंड -१८
सीरिया -२८
पाकिस्तान ३०
अफगाणिस्तान -२०
बांगलादेश -२५
श्रीलंका -२८
म्यानमार -२५
Visit : bahujannama.com