• Latest
TDM Marathi Movie | 'Mann Jala Malhari' song released from Bhau's TDM, Prithviraj-Kalinda couple's chemistry is liked by audience (VIDEO)

TDM Marathi Movie | भाऊंच्या TDM मधील ‘मन झालं मल्हारी’ गाणं रिलीज, पृथ्वीराज- कालिंदा जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस (व्हिडीओ)

April 8, 2023
Maharashtra Political News

Sharad Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांवर शरद पवारांचा हल्लाबोल, ”तुमच्या घराचे किती मजले ED ने का ताब्यात घेतले यावर…”

December 2, 2023
Traffic Police Recovery Target

NCP MP Amol Kolhe | ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली : प्रत्येक चौकात २५ हजाराची वसुली करा, अमोल कोल्हेंना महिला वाहतूक पोलिसाने दाखवला मेसेज (Video)

December 2, 2023
Raj Thackeray Meet CM Eknath Shinde

Raj Thackeray Meet CM Eknath Shinde | राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘वर्षा’वर, राजकीय चर्चांना उधाण!

December 2, 2023
Urine Colour And Its Meaning

Urine Colour And Its Meaning | तुमचा लघवीचा रंग ठरवतो तुमचं आरोग्य, लघवीच्या कलरवरून ओळखू शकता ‘हे’ आजार…

December 2, 2023
Health Tips

Plum Benefits | आलू बुखारा आहे आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या याचे 5 जबरदस्त फायदे…!

December 2, 2023
Sushma Andhare

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा

December 2, 2023
Cheating Case

Pune Crime News | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

December 2, 2023
Extortion Case

Pune Crime News | गणेशोत्सवात दोन लाख वर्गणी दिली नाही, मेट्रोच्या ठेकेदार कंपनीतील अधिकाऱ्याला फावड्याने मारहाण

December 1, 2023
Prostitute Racket

Pune Pimpri Crime News | दिघीत लॉजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दोघांना अटक

December 1, 2023
FIR

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

December 1, 2023
ACB Trap News | 60 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कर्यालयातील दोन भूमापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB Trap News | एक लाखाची लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

December 1, 2023
IPS Ritesh Kumar

Pune Police MPDA Action | लोणी काळभोर परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 63 वी स्थानबध्दतेची कारवाई

December 1, 2023
Saturday, December 2, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

TDM Marathi Movie | भाऊंच्या TDM मधील ‘मन झालं मल्हारी’ गाणं रिलीज, पृथ्वीराज- कालिंदा जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस (व्हिडीओ)

in state catogary, ताज्या बातम्या, मनोरंजन
0
TDM Marathi Movie | 'Mann Jala Malhari' song released from Bhau's TDM, Prithviraj-Kalinda couple's chemistry is liked by audience (VIDEO)

File Photo

बहुजननामा ऑनलाईन – TDM Marathi Movie | मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा नवा चित्रपट TDM लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या चित्रपटातील गाण्यांची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. टीडीएम चित्रपटातील ‘एक फुल वाहतो सखे’ या हळुवार प्रेम फुलवणाऱ्या गाण्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. हे गाणं अजूनही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. अशातच टीडीएममधील आणखी एक गाणं संगीतप्रेमींना आपलंसं करायला सज्ज झालं आहे. (TDM Marathi Movie)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित टीडीएम चित्रपटातील “मन झालं मल्हारी” (Man Zhala Malhari) हे प्रेमगीत (Marathi Song 2023) नुकतंच रिलीज झालं असून अल्पावधीतच या गाण्याने संगीतप्रेमींची मने जिंकली आहेत. ५ एप्रिल रोजी या गाण्याचा प्रोमो रिलीज करण्यात आला होता, ज्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. भाऊराव कऱ्हाडे यांच्या चित्रपटात नेहमीच तरुणांच्या मनाला साद घालणारी गाणी पाहायला मिळाली आहेत. भाऊंच्या ख्वाडा सिनेमातील तुझ्या रुपाचं चांदणं आणि बबनमधील मनं बहरलं या गाण्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं होतं. त्यामुळे टीडीएममधील “मन झालं मल्हारी” हे गाणे ऐकण्यासाठी प्रेक्षकांचे कान आसुसले होते. अखेर आज (६ एप्रिल) हे गाणं प्रदर्शित झालं असून गाणं ऐकून अनेक तरुण-तरुणींचं मन मल्हारी झालं आहे. ‘लै भारी मल्हारी’, ‘मल्हारी राडा करणार’ अशा शब्दांत श्रोते गाण्याचं कौतुक करताना दिसत आहेत. (TDM Marathi Movie)

“मन झालं मल्हारी” या गाण्याला वैभव शिरोळे आणि कुणाल गायकवाड यांचे बोल लाभले आहेत. तर वैभव शिरोळे यांनीच गाण्याला संगीतही दिले असून प्रेमाची तरल भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्याला त्यांच्यासह आनंदी जोशी यांच्या आवाजाने अधिकच रंगत आणली आहे. गावाकडील प्रेमाची चाहूल लावणारं हे गाणं अभिनेता पृथ्वीराज थोरात आणि अभिनेत्री कालिंदी निस्ताने यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. येत्या २८ एप्रिल रोजी भाऊरावांचा मराठी मातीतला टीडीएम प्रदर्शित होणार आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Web Title : TDM Marathi Movie | ‘Mann Jala Malhari’ song released from Bhau’s TDM, Prithviraj-Kalinda couple’s chemistry is liked by audience (VIDEO)

हे देखील वाचा :

Ajit Pawar In Patrakar Sangh Pune | यापुढे पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत : अजित पवार

Pune Lok Sabha Bypoll Election | पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार कोण असेल?, बावनकुळेंची महत्त्वाची माहिती

Pune Crime News | ट्रेडिंगसाठी दिलेल्या पैशावर 10 टक्के व्याज ! लॉस करून 99 लाखांची फसवणूक, चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Tags: Bhaurao KarhadeMan Zhala Malharimarathi cinemaMarathi Song 2023TDM Marathi MovieTDM मराठी चित्रपटएक फुल वाहतो सखेभाऊराव कऱ्हाडेमन झालं मल्हारीमराठी सिनेसृष्टी
Previous Post

Ajit Pawar In Patrakar Sangh Pune | यापुढे पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत : अजित पवार

Next Post

Railway Protection Force (RPF) | वर्षभरात आरपीएफनं दिलं 86 लोकांना जीवदान, रेल्वे अपघातातून वाचवलं

Related Posts

Maharashtra Political News
ताज्या बातम्या

Sharad Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांवर शरद पवारांचा हल्लाबोल, ”तुमच्या घराचे किती मजले ED ने का ताब्यात घेतले यावर…”

December 2, 2023
Traffic Police Recovery Target
ताज्या बातम्या

NCP MP Amol Kolhe | ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली : प्रत्येक चौकात २५ हजाराची वसुली करा, अमोल कोल्हेंना महिला वाहतूक पोलिसाने दाखवला मेसेज (Video)

December 2, 2023
Raj Thackeray Meet CM Eknath Shinde
ताज्या बातम्या

Raj Thackeray Meet CM Eknath Shinde | राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘वर्षा’वर, राजकीय चर्चांना उधाण!

December 2, 2023
Urine Colour And Its Meaning
आरोग्य

Urine Colour And Its Meaning | तुमचा लघवीचा रंग ठरवतो तुमचं आरोग्य, लघवीच्या कलरवरून ओळखू शकता ‘हे’ आजार…

December 2, 2023
Health Tips
आरोग्य

Plum Benefits | आलू बुखारा आहे आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या याचे 5 जबरदस्त फायदे…!

December 2, 2023
Sushma Andhare
ताज्या बातम्या

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा

December 2, 2023
Next Post
Railway Protection Force (RPF) | Railway Protection Force of Central Railway Saves 86 Lives in 2022-23

Railway Protection Force (RPF) | वर्षभरात आरपीएफनं दिलं 86 लोकांना जीवदान, रेल्वे अपघातातून वाचवलं

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In