• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

JanDhan Account | SBI, PNB सह ‘या’ 6 बँकांमध्ये असेल जनधन खाते तर ‘या’ पध्दतीनं तपासा बॅलन्स, जाणून घ्या पद्धत?

by Balavant Suryawanshi
November 30, 2021
in आर्थिक, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
JanDhan Account | jandhan account holders check balance via missed call sbi pnb Axis Bank Bank Of India HDFC Bank ICICI Bank.

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  JanDhan Account | जनधन खातेधारकांसाठी (JanDhan Account) कामाची बातमी आहे. जर तुम्ही कोणत्याही बँकेत जनधन खाते (JanDhan Account) उघडत असाल तर आता सहजपणे आपल्या खात्याचा बॅलन्स जाणून घेवू शकता. बॅलन्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला केवळ मिस्ड कॉल द्यावा लागेल. आज आम्ही तुम्हाला SBI, PNB, Axis Bank, बँक ऑफ इंडिया (Bank Of India), HDFC Bank आणि ICICI सह अनेक बँकांचे नंबर सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा बॅलन्स जाणून घेऊ शकता. कोणतेही बँकेत खाते असो, आता तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय बॅलन्स जाणून घेवू शकता.

 

कोणत्या बँकेचा बॅलन्स चेक करण्यासाठी कोणता नंबर आहे ते जाणून घेवूयात (Jandhan Accountholder balance check number)…

1. एसबीआय (SBI)
एसबीआय कस्टमर केयर नंबर 18004253800 आणि 1800112211 वर कॉल करा. भाषा निवडा. बॅलन्स आणि शेवटच्या पाच ट्रांजक्शनसाठी 1 दाबा. आता बॅलन्स समजेल. याशिवाय बँकेत रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 92237 66666 वर कॉल करू शकता.

 

2. पीएनबी (PNB)
बँकेत रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 18001802223 किंवा 01202303090 वर मिस कॉल केल्यानंतर एसएमएसद्वारे खात्याची बॅलन्स समजू शकता.

 

3. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
9594612612 वर मिस कॉल करा. याशिवाय IBAL लिहून 9215676766 वर मेसेज करा.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

4. एचडीएफसी बँक (HDFC Bank)
एचडीएफसी ग्राहक टोल फ्री नंबर 18002703333, मिनी स्टेटमेंटसाठी 18002703355, चेक बुक मागवण्यासाठी 18002703366 वर, अकाऊंट स्टेटमेंट जाणून घेण्यासाठी 1800 270 3377 वर कॉल करा. (JanDhan Account)

 

5. बँक ऑफ इंडिया (Bank of India)
बँक ऑफ इंडियाचे ग्राहक 09015135135 वर मिस कॉल करून बॅलन्स जाणून घेवू शकतात.

 

6. अ‍ॅक्सीस बँक (Axis Bank)
अ‍ॅक्सीस ग्राहक रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 18004195959 वर कॉल करून बॅलन्स जाणून घेवू शकतात. मिनी स्टेटमेंटसाठी 18004196969 वर कॉल करा.

 

Web Title :- JanDhan Account | jandhan account holders check balance via missed call sbi pnb Axis Bank Bank Of India HDFC Bank ICICI Bank.

 

Nikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड ड्रेस पाहून चाहते म्हणाले – ‘ही लवकरच उर्फी जावेद…’

Jica Project PMC | डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ‘जायका’ नदी सुधार प्रकल्पाला मान्यता ! पहिल्या आठवड्यात निविदा मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविणार

Transport Commissioner Avinash Dhakne | वाहन चालकांनो सावधान ! सिग्नल तोडल्यास, लायसन्स नसल्यास भारावा लागणार दुप्पट दंड !

Omicron Variant | ओमिक्राॅन व्हेरिएंटमुळे चिंतेत भर ! दक्षिण आफ्रिकेतून किती प्रवासी मुंबईत आले? आदित्य ठाकरे म्हणाले…

Tags: Account BalanceAccount StatementAxis BankBank of IndiaCustomer Registered Mobile NumberHDFC BankICICIICICI BankJandhan Accountholder balance check numberPNBRegistered Mobile NumberSBItransactionअकाऊंट स्टेटमेंटअ‍ॅक्सीस बँकआयसीआयसीआय बँकएचडीएफसी बँकएसबीआयग्राहक रजिस्टर्ड मोबाइल नंबरजनधन खातेधारकट्रांजक्शनपीएनबीबँक ऑफ इंडियारजिस्टर्ड मोबाइल नंबर
Previous Post

Pune Crime | वारज्यातील निलेश गायकवाडसह 11 जणांवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 61 वी कारवाई

Next Post

PM Kisan | खुशखबर ! 15 डिसेंबरला ‘त्या’ सर्व शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतील 4000 रुपये, असे चेक करा स्टेटस

Next Post
PM Kisan | pm kisan will credited 10th installment 4000 rupees check status details here.

PM Kisan | खुशखबर ! 15 डिसेंबरला 'त्या' सर्व शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतील 4000 रुपये, असे चेक करा स्टेटस

Maharashtra Political Crisis | right now the role of wait and watch decide in the public interest as the situation changes sudhir mungantiwar maharashtra political crisis rebel
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | ‘भाजप वेट अँड वॉच भूमिकेत’; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

June 27, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) फूट पडली आहे,...

Read more
BSNL Recharge Plan | bsnl recharge plan 107 prepaid plan validity with calling and data

BSNL Recharge Plan | BSNL चा असा रिचार्ज प्लान पाहिला नसेल! केवळ 107 रुपयात भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणखी अनेक सुविधा

June 27, 2022
sangli crime | sangli miraj mhaisal family is not suicide its murder information by sangali sp pravin gedam

Sangli Crime | धक्कादायक ! सांगलीच्या कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड

June 27, 2022
Privatization | privatization news government company ninl owned by tata responsibility will be handed over from july

Privatization | विकली गेली ‘ही’ मोठी सरकारी कंपनी, आता रतन टाटा यांच्या हातात सूत्रे

June 27, 2022
Maharashtra Political Crisis | BVA Chief prakash ambedkar feels eknath shinde will not go for floor test maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ‘… तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरु होऊ शकते’ – प्रकाश आंबेडकर

June 27, 2022
Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde revolt uddhav thackeray should resign for the first time the shinde group deepak kesarkar made a clear demand

Maharashtra Political Crisis | प्रथमच शिंदेगटाची मोठी मागणी ! CM उद्धव ठाकरेंनी सन्मानपूर्वक राजीनामा द्यावा

June 27, 2022
Multibagger Penny Stock Return | st corporation share delivered 1481 percent return stock skyrocketing continues 30 trading days

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212 रुपयांचा झाला, लागोपाठ 30 दिवसांपासून रॉकेट स्पीड, जोरदार रिटर्न

June 27, 2022
Pest Control | us company the pest informer pest control method 100 cockroaches offers 1 5 lakh rupees check details

Pest Control | जर तुमच्या घरात असतील 100 झुरळं, तर ‘ही’ कंपनी देत आहे 1.50 लाख रुपये, कारण आहे अतिशय खास

June 27, 2022
Maharashtra Rain Update | weather alert warning from meteorological department for next 3 4 hours in maharashtra

Maharashtra Rain Update | आगामी 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट – IMD

June 27, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government
ताज्या बातम्या

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

June 22, 2022
0

...

Read more

SBI Toll Free Number | SBI मध्ये अकाऊंट आहे का ?, केवळ लक्षात ठेवा ‘हा’ एक नंबर, A to Z समस्या सुटतील

3 hours ago

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार रोहन गायकवाड व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 85 वी कारवाई

5 days ago

Nitin Gadkari | आता भारतात होणार गाड्यांची क्रॅश टेस्ट, Bharat NCAP ला मंजुरी

3 days ago

Maharashtra Heavy Rain | राज्यात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’ तर पुण्यात ‘यलो अलर्ट’

2 days ago

Chandrakant Patil | ‘महापूजा करायला कोणते मुख्यमंत्री येणार हे विठुमाउलींनाच ठाऊक’ – चंद्रकांत पाटील

4 days ago

7th Pay Commission | 52 लाख कर्मचार्‍यांना होणार लाभ, फिटमेंट फॅक्टरबाबत खुशखबर !

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat