मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा (Underworld don Dawood Ibrahim) भाऊ इक्बाल कासकरला (Iqbal Kaskar) नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau) म्हणजेच एनसीबीनं (NCB) मुंबईत अटक केली आहे. दाऊदच्या (Dawood Ibrahim) भावावर ही कारवाई करत एनसीबीनं (NCB) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.
Iqbal Kaskar brother of underworld don Dawood Ibrahim has been taken into custody by NCB in a drugs case
Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar has been taken into custody by NCB in a drugs case: NCB
(file photo) pic.twitter.com/CJ4QCoFLui
— ANI (@ANI) June 23, 2021
एनसीबीला (NCB) यापुर्वी ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मिळालेले आहेत. प्रकरणात दाऊदचा (Dawood Ibrahim) भाऊ इक्बाल कासकरचा (Iqbal Kaskar) हात असल्याची कुणकुण तपास यंत्रणांना लागली होती. चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशीअंती इक्बाल कासकरला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्याची कोठडीत रवानगी करावी म्हणून न्यायालयात मागणी देखील करण्यात येणार आहे. एनसीबीनं गेल्या काही महिन्यांपासुन मुंबई आणि परिसरात मोठया कारवाया करण्यास सुरवात केली आहे. कोटयावधी रूपयांचे अंमली पदार्थ देखील एनसीबीनं आतापर्यंत जप्त केलं आहे.
Web Title :- Iqbal Kaskar brother of underworld don Dawood Ibrahim has been taken into custody by NCB in a drugs case
धक्कादायक ! RTO अधिकार्याकडून पत्नीचा 10 लाखांच्या गाडीसाठी छळ, नवविवाहितेची आत्महत्या
Uttar Pradesh News | धक्कादायक ! गोवऱ्यांमधून निघालेल्या विषारी वायूमुळे चौघांचा मृत्यू
Kissing Benefits | किस करण्याचे 7 आरोग्यदायी आणि आनंददायी फायदे ! जाणून घ्या