बहुजननामा ऑनलाइन – बंगाली ॲक्ट्रेस आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं कायमच चर्चेत येताना दिसत असतात. सोशलवर त्या कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. त्यांनी अनेकदा बोल्ड अवतारही दाखवला आहे. पुन्हा एकदा आपल्या फोटोंनी त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. याची खास बात अशी की, फोटोत त्या आपला खास टॅटू दाखवत आहेत.
नुसरत यांनी त्यांच्या इंस्टारून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्या खूपच बोल्ड दिसत आहेत. फोटोत त्यांच्या छातीवर डाव्या बाजूला एक टॅटूही दिसत आहे. विक्र्टी असा हा शब्द आहे. हा टॅटू म्हणजे तृणमूलला दिलेला पाठींबा आहे असं काही नेटकऱ्यांचं मत आहे.
View this post on Instagram
परंतु त्यांचा हा टॅटू खूप जुना आहे. फक्त त्याचा संबंध आता आगामी निवडणुकांशी जोडला जाताना दिसत आहे.
नुसरत यांचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी त्यांच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी त्यांच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. सोबतच त्यांच्या टॅटूला खास कमेंट दिल्या आहेत.
View this post on Instagram
नुसरत यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुसरत जहां यांनी बंगाली सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करत स्वत:ची जागा तयार केली आहे. अनेक सिनेमातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या नुसरत यांनी शोत्रु या सिनेमातून सिनेजगतात पाऊल टाकलं.
2011 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. खोका 420, जमाई 420, खिलाडी, क्रिसक्रॉस, नकाब, लव्ह एक्सप्रेस अशा सिनेमात नुसरत यांनी काम केलं आहे. नुकत्याच त्या डिक्शनरी सिनेमात करताना दिसल्या. 12 February 2021 रोजी हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा एक बंगाली सिनेमा आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram