बहुजननामा ऑनलाइन टीम – 2020 आता आपल्या अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या काही दिवसानंतर संपूर्ण जग 2021 मध्ये प्रवेश करेल. हे वर्ष लोकांसाठी खुप दुख:दायक ठरले. कारण, कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हादरून गेले. लाखो लोकांचा जीव गेला, लोकांना अन्न मिळेनासे(predictions in book) झाले होते. आता लोकांना लवकरात लवकर या वर्षाला निरोप द्यायचा आहे. परंतु, लोकांच्या मनात एक प्रश्न हा सुद्धा आहे की, अखेर नवीन वर्ष कसे असेल? म्हणजे 2021मध्ये लोकांचे नशीब बदलणार की पुन्हा आणखी काही होणार? अशावेळी 2021 बाबत नॉस्त्राडेमसची भविष्यवाणी तुमच्या अडचणी आणि समस्या आणखी वाढवू शकते. 2021 बाबत नॉस्त्राडेमसने कोण-कोणत्या भविष्यवाणी केल्या आहेत ते जाणून घेवूयात?
नॉस्त्राडेमसच्या भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कारण, 2021 बाबत त्यांनी जी भविष्यवाणी करून ठेवली आहे, ती खुपच दु:खद आणि आश्चर्यकारक आहे. कारण, त्यांच्या बहुतांश भविष्यवाणी खर्या ठरल्या आहेत. यावर विश्वास बसणार नाही, पण त्यांनी भविष्यवाणीसंबंधी ‘लेस प्रोफेटीस’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. ज्यानुसार, नॉस्त्राडेमस यांच्या बहुतांश भविष्यवाणी खर्या ठरल्या आहेत.
‘खुप धोकादायक असेल 2021’
तर, 2021 बाबत सुद्धा या पुस्तकात आश्चर्यचकित करणारी भविष्यवाणी करण्यात आली आहे. पुस्तकात जे लिहिलण्यात आले आहे त्याचा अर्थ काढला तर, त्यामधून हा अर्थ निघतो की, 2021 मध्ये झॉम्बी येतील. याचे कारण एक रशियन शास्त्रज्ञ असेल. असे म्हटले जाते की, एक जैविक शस्त्र तयार केले जाईल. यातून असा व्हायरस तयार होईल, जो मनुष्याला झॉम्बी बनवेल. याशिवाय दुष्काळ पडणार असल्याचेही म्हटले आहे.