बहुजननामा ऑनलाइन – (horoscope)
मेष
आजचा 1 ऑक्टोबर दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. खर्चात वाढ होईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती अस्थिर होईल. 1 ऑक्टोबर आजचा दिवस कामासंबंधात अधिक मेहनतीचा आहे. विवाहित व्यक्तींच्या जीवनासाठी दिवस सामान्य आहे. जोडीदाराचे बोलणे काळजीपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. प्रेमासाठी दिवस चांगला आहे. एकमेकांच्या प्रेमात रहाल.(horoscope)
वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. सर्जनशीलतेने प्रिय व्यक्तीचे हृदय जिंकाल. प्रेम जीवन पुढे जाईल. विवाहित व्यक्तींचे जीवन तणावपूर्ण असू शकते. कामासाठी दिवस सामान्य राहील. भाग्यावर विश्वास ठेवा, परंतु मेहनत करा, उत्पन्न चांगले होईल. कमी खर्चामुळेसुद्धा फायदा होईल.
मिथुन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामाकडे पूर्ण लक्ष द्याल. वैयक्तिक आयुष्याशी सुसंगत राहण्याचा प्रयत्न करा. विवाहित व्यक्तींचे जीवन खूप चांगले राहील. मनात चांगले विचार येतील, जे आपले नाते आणि काम चांगले ठेवतील. प्रेमासाठी दिनमान खूप सामान्य आहे.
कर्क
आजचा दिवस चांगला आहे. भाग्य प्रबळ राहील. धार्मिक कार्यात रस घ्याल. दूरचा प्रवास करू शकता. कामासाठी दिनमान मजबूत आहे. चांगले परिणाम मिळतील. विवाहित लोकांचे जीवन थोडे तणावपूर्ण असू शकते. प्रेमासाठी दिवस कमजोर आहे. मात्र, असे काहीही करू नका ज्यामुळे भांडण होऊ शकेल.
सिंह
आजचा दिवस सामान्य आहे. मानसिक ताण असू शकतो, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. कामासाठी दिनमान चांगले आहे. भाग्य प्रबळ राहील. नवीन कामात हात घालण्याचा विचार करू शकता. जमीनी संबंधित बाबींमध्ये फायदा होईल. विवाहित लोकांचे जीवन चांगले असेल. आकर्षण वाढेल. प्रेमसंबंधात जबाबदाराने राहाल, मनोरंजक गोष्टी बोलून प्रिय व्यक्तीचे मन जिंकाल.
कन्या
आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात नफ्याचा मार्ग सापडेल. विवाहित लोकांसाठी दिवस चांगला आहे. लव्ह लाइफमसाठी आजचा दिवस चांगला आहे. एकमेकांवर विश्वास ठेवाल. कामासाठी दिवस चांगला आहे. कष्टाने पैसे वाचवाल.
तुळ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वाढत्या खर्चामुळे मानसिक ताणतणाव असेल. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले आहे. प्रिय व्यक्तीला चांगली भेट देऊ शकता. विवाहित लोकांच्या जीवनात तणाव वाढू शकतो. एकमेकांवर विश्वास ठेवा आणि काहीही चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. कामासाठी दिनमान चांगले आहे. प्रयत्नाला यश मिळेल.
वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. प्रेमासाठी दिवस आनंददायी असेल. प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवा. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होईल. जोडीदार खूप आनंद देईल. कामात मेहनत यशस्वी होईल. फायदा होऊ शकतो. आरोग्य बळकट राहील. विरोधकांवर मात कराल. महत्वाच्या कामासाठी दिवस चांगला आहे.
धनु
आजचा दिवस उत्तम आहे. मानसिकदृष्ट्या दृढ राहाल, परंतु काहीजण भावनिक असतील. आईकडे ओढा राहील. कामासाठी दिनमान चांगले आहे. भाग्यामुळे कामांमध्ये यश मिळेल. परस्पर समंजसपणाच्या आधारे विवाहित लोकांचे जीवन चांगले राहील. प्रेमसंबंधात एखाद्या गोष्टीवरून भांडू शकता.
मकर
आजचा दिवस चांगला आहे. प्रवास होईल. जुन्या मित्रांना भेटाल. विवाहित लोकांचे जीवन चढ-उताराचे राहील. लव्ह लाइफसाठी दिवस चांगला आहे. ज्या क्षेत्रात काम करण्याचा विचार करीत आहात त्यामध्ये यश मिळू शकते. रिअल इस्टेटशी संबंधित बाबी लक्ष वेधून घेतील.
कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल, परंतु काही खर्च त्रासदायक ठरू शकतात. विवाहित व्यक्तींचे जीवन चांगले राहील. एकमेकांना समजून घ्याल. प्रेमात सर्व गैरसमज दूर होतील आणि एकमेकांबद्दलचे प्रेम वाढेल. कामासाठी दिनमान थोडे कमजोर आहे, सावधगिरी बाळगा.
मीन
आजचा दिवस चांगला आहे. भावनिक होऊन आपल्या जवळच्या लोकांना काहीतरी सांगाल. विवाहित लोकांचे जीवन चढ-उतराने भरलेले असेल. प्रेमासाठी दिनमान सामान्य आहे. कामाबद्दल खूप गंभीर राहाल. चांगले परिणाम मिळतील. तब्येत सुधारेल.