बहुजननामा ऑनलाईन टीम : सध्या सोशल मीडियावर हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) भलताच वायरल होताना दिसत आहे. ‘पठाण’ चित्रपटाच्या (Pathan Movie) टिझर नंतर आता हिमेश रेशमियाचा नवा चित्रपटाचा टिझर आउट झाला आहे. 2014 मध्ये हिमेशच्या ‘द एक्सपोज’ (‘The Xpose’) या चित्रपटात रवी कुमारची (Ravi Kumar) भूमिका हिमेशने साकारली होती. आता त्याचाच नवीन व्हर्जन या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द एक्सपोज’ या चित्रपटानंतर अनेकांनी हास्यस्पद असे मीन्स वायरल करून हिमेशला ट्रोल (Troll) केले होते. आता पुन्हा एकदा हिमेश ट्रोलरच्या निशाणावर असल्याचे पाहायला मिळत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
#HimeshReshammiya's answer to Rajamouli. Forget RRR, #BadassRavikumar will sweep over the audiences.
Speaking of which, should we start campaigning for Oscars '24 already?
Such a spectale deserves representation.
— Alan (@Al__Speaks) November 3, 2022
हिमेश चा नवीन चित्रपट ‘बडास रवी कुमार’ चा (Badass Ravi Kumar) टिझर प्रदर्शित होताच नेटकरांनी त्याला पठाण चित्रपटातील दीपिका पादुकोण (Deepika Padukone) पेक्षा तुझे अभिनय चांगले आहे. अशा प्रकारची खिल्ली उडवणारे कमेंट सध्या वायरल होत आहेत. ‘बडास रवी कुमार’ मध्ये हिमेश बरेच ॲक्शन सिन करताना दिसत आहे.
Thanks Himesh sir for making this film. My life changed completely after watching the teaser I want to be just as badass like you. Bohot ho gaya Hollywood south film o ka raaj. Sabko pelega aur 14 Oscar layega apna #BadassRaviKumar pic.twitter.com/gBtxmSUWqW
— Sudipto Sanyal (@SudiptoSanyal) November 3, 2022
केआरके (KRK) ने देखील ट्विट करत हिमेश रेशमिया चा नवीन सिनेमा ‘बडास रवी कुमार’ प्रदर्शित.
लेखक हिमेश, म्युझिक हिमेश, दिग्दर्शक हिमेश, प्रोडूसर हिमेश आणि ऍक्टर पण हिमेश एवढेच नाही
तर प्रेक्षक सुद्धा हिमेश” असे म्हणत त्याने ट्विटरवर ही पोस्ट शेअर केली आहे.
तर एका युजरने चित्रपट चे जणू काही कौतुक करतच “हॉलीवुड आणि साऊथच्या चित्रपटांचं कौतुक खूप झाला
आता फक्त आणि फक्त आपला रविकुमारच 14 ऑस्कर पुरस्कार घेऊन येणार”.
असे म्हणत ट्विट केले. तर काहींनी ‘राजमौलींचा (Rajamouli) RRR विसरा ऑस्करच्या (Oscar) शर्यतीत केवळ
आणि केवळ रवीकुमारच उतरणार अशी कमेंट देखील दुसऱ्याने केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Himesh Reshammiya | himesh reshammiya brutally trolled as he announces badass ravi kumar
हे देखील वाचा :
Athiya Shetty | अथिया आणि केएल राहुल यांचे रोमँटिक फोटो व्हायरल
Pune Crime | ड्रेनेज साफ करताना दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, रांजणगाव MIDC मधील घटना
T20 World Cup | “…तर भारत उपांत्यफेरीत खेळण्याच्या लायक नाही; इरफान पठाणने व्यक्त केले रोखठोक मत