बहुजननामा ऑनलाईन टीम – आपण सगळेच उरलेले अन्न पुन्हा गरम करून खातो (Health Tips – Reheating Food). हे करणे सोयीचे आहे. कारण याने अन्नाची नासाडी होत नाही. परंतु शिळे अन्न पुन्हा गरम करणे, हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. काही पदार्थ खाण्यापूर्वी पुन्हा गरम करू नयेत, हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते (Health Tips – Reheating Food).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
1 . बटाटा (Potato)-
क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम नावाचा बॅक्टेरिया बटाट्यामध्ये वाढू शकतो. ज्यामुळे अन्नात विषबाधा होऊ शकते. याशिवाय बटाट्यामध्ये असलेले पोषक तत्व (Nutrients) पुन्हा गरम केल्याने नष्ट होतात.
2 . पालेभाज्या (Leafy Vegetables) –
पालेभाज्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. पुन्हा गरम केल्यावर नायट्रेटचे नायट्राइटमध्ये रूपांतर होते, ज्यामुळे कर्करोग (Cancer) होऊ शकतो.
3 . तांदूळ (Rice) –
तांदळात स्टार्च असते. हे स्टार्च पुन्हा गरम केल्यावर त्याचे ग्लूटेनमध्ये रूपांतर होते, ज्यामुळे पचनास त्रास होऊ शकतो.
4 . मांसाहारी पदार्थ (Non-Vegetarian Food) –
मांसामध्ये प्रथिने आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. हे पुन्हा गरम केल्यावर, प्रथिने आणि चरबी तुटतात आणि विषारी पदार्थांमध्ये बदलतात, ज्यामुळे पाचन समस्या उद्भवू शकतात.
5 . मशरूम (Mushrooms) –
मशरूममध्ये प्रथिने (Protein) आणि खनिजे (Minerals) प्रमाणात जास्त असतात. ते पुन्हा गरम केल्यावर, प्रथिन्यांत रूपांतर विषारी पदार्थांत (Toxins Food) होते. ज्यामुळे पाचन समस्या उद्भवू शकतात.
- White Hair Remedies | स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थाने पांढरे केस होतील काळे, जाणून घ्या कसा उपयोग करायचा…
- Health Benefits Of Guava | थंडीत का सेवन करावा पेरू? ९९% लोक ‘खावा की खाऊ नये’ याबाबत असतात कन्फ्यूज!
- Acidity Home Remedies | Acidity मुळे वाढतात पोटाच्या समस्या, ‘या’ गोष्टींचा वापर केल्याने मिळेल लगेच आराम..!
- Home Remedies For Swollen Feet | पायांची सूज होईल दूर, फक्त करा ‘हे’ 5 घरगुती उपाय…
- Male Fertility Tips | ‘ही’ भाजी पुरुषांसाठी आहे आशेचा किरण, फर्टिलिटी वाढवण्यासाठी अगदी गुणकारी..!
- Benefits Of Washing Feet | रोज रात्री पाय धुवून झोपल्याने होतात अनेक आश्चर्यकारक फायदे, दिवसभराचा थकवा होतो क्षणार्धात दूर…