नवी दिल्ली : वृत्त संस्था – Health News | आपण नेहमी हे एकतो की, पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्याने लठ्ठपणा(fatness) कमी होतो. परंतु आज आम्ही हे सांगणार आहोत की, पाण्यात मीठ मिसळून प्यायल्याने सुद्धा शरीर फिट(body fitness) ठेवता येऊ शकते. पाण्यात मीठ मिसळून प्यायल्याने पचनशक्ती अनेक पटीने वाढते. ज्यामुळे लिव्हर(liver) आणि आरोग्य (Health) निरोगी राहते.
1 इम्यूनिटी वाढवण्यात उपयोगी (Immunity system)
Health| पाण्यात मिसळण्यासाठी तुम्ही काळे मीठ किंवा बाजारात मिळणारे सामान्य समुद्री मीठसुद्धा वापरू शकता. मीठ-पाण्याच्या या मिश्रणाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते तर रोगप्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत होण्यास मदत होते.
2 बॅक्टेरिया ठेवा दूर (Bacteria)
Health | नैसर्गिक मीठात अनेक प्रकारची खनिज तत्व आढळतात. यामध्ये प्रामुख्याने सोडियम, मॅग्नेशियमसह सल्फर, कॅल्शियम आणि बोरान आढळते.
सर्दी झाल्यास डॉक्टर मीठ पाण्याच्या मिश्रणाने गुळण्या करण्यास सांगतात. यामुळे घशातील बॅक्टेरिया दूर होतात.
–
3 दातांच्या वेदना (Teeth)
मीठ-पाण्याच्या नियमित सेवनाने दातांच्या वेदनांपासून सुटका होऊ शकते. आयस्क्रीम (Ice cream)किंवा गरम कॉफी पिताना दातांमध्ये वेदना होतात.
यापासून सुटका करून घेण्यासाठी नियमित या मिश्रणाचा वापर करावा.
मीठ-पाण्याचे मिश्रण आपल्या दातील बॅक्टेरिया वाढू देत नाही आणि वेदना नष्ट करण्यास मदत करते.
web title:Health News | A mixture of salt and water can provide relief in many diseases,know its 3 benefits
17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार()