नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंजीर आरोग्यासाठी खुप चांगले मानले जाते. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी, ई, के, फायबर मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, कॉपरसह जास्त प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट गुण आढळतात. जर याचे सेवन दुधासोबत केले तर याचा परिणाम दुप्पट वाढतो. दूधात सुद्धा असे गुण आढळतात जे शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या तुम्हाला निरोगी ठेवतात.
1) हार्मोनल इन्बॅलन्स
होर्मोनल इन्बॅलन्स झाल्याने धडधड वाढणे, रक्तदाब, वजन वाढणे, पोटाच्या समस्या, झोप न येणे, थकवा अशा समस्या होतात. हे टाळण्यासाठी दूध आणि अंजीर सेवन करा.
2) मुलींसाठी लाभदायक
पीरिड्सनंतर दूध आणि अंजीरचे सेवन केल्याने अनेक समस्या दूर होतात.
3) डायजेशन
पचनसंबंधी समस्या असतील तर अंजीर आणि दूध लाभदायक ठरते.
4) ब्लड प्रेशर
ब्लड प्रेशरची समस्या याच्या सेवनाने कमी होते. ब्लड शुगर नॉर्मल होते.
5) बूस्ट फर्टिलिटी
हे सेवन केल्याने फर्टिलिटी बूस्ट होते.
6) ब्लड शुगर
गरम दूधासह अंजीर सेवन केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल होते.
7) हाय एनर्जी
थकवा येत असेल तर याचे सेवन करावे, यामुळे जास्त एनर्जी मिळेल.
8) हृदय राहील निरोगी
हृदयारोगांपासून बचाव करण्यासाठी रोज अंजीर आणि दूध प्या.
9) निरोगी त्वचा
याच्या सेवनाने त्वचा चांगली होते, त्वचेच्या सर्व समस्या दूर होऊ लागतात.
10) मजबूत हाडे
अंजीर आणि दूधात कॅल्शियम जास्त असल्याने हाडे मजबूत होतात.