• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Hair Fall Problems | ‘या; 5 गोष्टी खाल्ल्याने वाढते केस गळतीची समस्या; जाणून घ्या

by nageshsuryavanshi
May 14, 2022
in आरोग्य, ताज्या बातम्या
0
Hair Fall Problems | hair fall problems can increase by eating these 5 things

File Photo

बहुजननामा ऑनलाइन टीम – काळे घनदाट केस सर्वांनाच हवे असतात. अशा केसांमुळे शरीराचे सौंदर्य खुलते. मुलं असोत किंवा मुली सगळ्यांनाच काळे जाड केस हवे असतात. पण खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि प्रदूषित वातावरणामुळे केस गळण्याची समस्या (Hair Fall Problems) वाढत आहे. लहान वयातच लोकांचे केस गळायला लागतात. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये केस गळतीची समस्या अधिक आहे. बर्‍याच जणांना वयाआधी टक्कल पडते. केसगळतीमुळे त्रस्त असलेल्या महिलांपासून पुरुषांपर्यंत विविध प्रकारचे घरगुती उपचार, केसांचे तेल, शॅम्पू आणि प्रोडक्ट्स वापरतात, पण अनेक वेळा त्याचा उलटा परिणाम होतो (Causes Of Hair Loss). कोंडा, पातळ केस, टक्कल पडण्याच्या तक्रारी वाढू लागतात (Hair Fall Problems).

अशावेळी केस गळतीच्या समस्येने तुम्हीही त्रस्त असाल तर जेवणापासून सुरुवात करा. काही गोष्टींच्या सेवनामुळे केस गळणं (Hair Fall) जास्त होतं. नकळत लोक अशा पदार्थांचे सेवन करत राहतात. त्यामुळे केस गळू नये म्हणून त्या गोष्टींचं सेवन कमी केलं तर ते केसांसाठी घातक ठरू शकतं (Hair Fall Problems). जाणून घेऊया कोणत्या अन्न सेवनाने केस गळण्याची समस्या वाढते (Let’s Know Which Foods Increase The Risk Of Hair Fall).

या गोष्टींच्या सेवनाने केस गळतात (Consumption Of These Foods Causes Hair Fall) :
साखरेच्या अतिसेवनामुळे अनेक प्रकारच्या आजारांना निमंत्रण मिळत असते. साखर शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. एका अभ्यासानुसार मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होतो, ज्यामुळे त्यांचे केस गळू लागतात. वजन जास्त असतानाही केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. त्यावर योग्य वेळी मात न केल्यास टक्कलही पडते. त्यामुळे साखरेचे सेवन कमीत कमी केले पाहिजे.

अल्कोहोल टाळा (Avoid Alcohol) :
अल्कोहोलचे सेवन कोणत्याही प्रकारे चांगले नाही. दारू प्यायल्याने मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारे हानी होते. अल्कोहोलचा आपल्या केसांवर देखील परिणाम होतो. खरं तर केस हे केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनवले जातात. अल्कोहोलच्या सेवनाने प्रथिनांवर नकारात्मक परिणाम होतो आणि केस कमकुवत होऊन गळू लागतात.

कच्ची अंडी घातक (Raw Eggs Are Deadly) :
अंडे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, विशेषत: केसांसाठी, अंडी खूप उपयुक्त मानली जातात. परंतु ती वापरण्याची एक योग्य पद्धत आहे. कच्च्या अंड्यांचं सेवन करणं केसांसाठी घातक ठरू शकतं. कच्च्या अंड्याच्या पांढर्‍या भागाचे सेवन केल्याने बायोटिनची कमतरता निर्माण होते. बायोटिन केराटिन तयार करण्यास मदत करते, जे प्रथिने म्हणून कार्य करते. अशा परिस्थितीत कच्चे अंडे खाण्यापेक्षा शिजवलेले अंडे खावे.

जंक फूड (Junk Food) :
आजकाल लहान मुलांपासून तरुणांपर्यंत जंक फूडचं सेवन वाढलं आहे. जंक फूड आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. जंक फूडमध्ये सॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळतात. ज्यामुळे लठ्ठपणा वाढण्याबरोबरच हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. केस गळण्याचीही समस्या आहे. मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने टाळूला वंगण येते. यामुळे छिद्र लहान होऊ शकतात आणि केस गळण्याची समस्या वाढू शकते.

मासे (Fish) :
मासे खाण्यामुळे केस गळण्याची समस्याही वाढू शकते. माशांमध्ये पार्‍याची पातळी खूप जास्त असते. त्याच्या सेवनाने केस गळतात. त्यामुळे केस गळण्याचा त्रास होत असेल तर माशांचं सेवन कमी करा.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Hair Fall Problems | hair fall problems can increase by eating these 5 things

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Saving And Investment Tips | करोडपती होऊन निवृत्त व्हायचे आहे का? रोज वाचवावे लागतील केवळ 30 रुपये आणि येथे करावी लागेल गुंतवणूक

Intestine Cure | शरीराकडून वेळोवेळी मिळणारे काही संकेत दर्शवितात आपल्या आतड्यांची स्थिती, जाणून घ्या

Ketki Chitale | शरद पवारांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य केतकी चितळेला भोवलं ! ठाणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

Tags: AVOID ALCOHOLCauses Of Hair LossConsumption Of These Foods Causes Hair FallFishGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiHair FallHair Fall ProblemsHair Fall Problems marathi newsHair Fall Problems NewsHair Fall Problems News today marathiHair Fall Problems todayHair Fall Problems today NewsHealthhealth latest newshealth latest news todayhealth marathi newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleJunk foodlatest Hair Fall Problemslatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Hair Fall Problems Newslatest news on healthLet’s Know Which Foods Increase The Risk Of Hair FallLifestylemarathi in Hair Fall Problems NewsRaw Eggs Are Deadlytodays health newstoday’s Hair Fall Problems Newsअल्कोहोल टाळाइन्सुलिनकच्ची अंडी घातककेसकेस गळण्याची समस्याकोंडागुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याजंक फूडटक्कलतेलतेलकट पदार्थपातळ केसमासेया गोष्टींच्या सेवनाने केस गळतातशॅम्पूसौंदर्यहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Previous Post

Saving And Investment Tips | करोडपती होऊन निवृत्त व्हायचे आहे का? रोज वाचवावे लागतील केवळ 30 रुपये आणि येथे करावी लागेल गुंतवणूक

Next Post

Heatwave in India | देशात 2 दिवस उष्णतेची लाट; जाणून घ्या महाराष्ट्रातील स्थिती काय?

Next Post
Heatwave in India | heatwave in india continue today tomorrow Indian Meteorological Department imd weather update

Heatwave in India | देशात 2 दिवस उष्णतेची लाट; जाणून घ्या महाराष्ट्रातील स्थिती काय?

Please login to join discussion
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut
मुंबई

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा...

Read more
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
Corona in Maharashtra | health minister rajesh tope speaks about forth wave of corona in nagpur

Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

May 23, 2022
Satara Crime | girl died in satara due to shock while charging battery of electric bike

Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना लागला शाॅक; युवतीचा मृत्यू

May 23, 2022
MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray told about how his weight gain increases and leg surgery

MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन वाढलं असेल” – राज ठाकरे

May 23, 2022
Unauthorized School in Pune | 22 unauthorized schools in pune city 14 junior colleges will be recognized

Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत; शाळांची यादी शिक्षण विभागाच्या हाती

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

file photo
ब्रेकिंग न्यूज

उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडेंसह 11 दिग्गजांना पोलिसांची नोटीस, न्यायालयात हजर राहावं लागणार ?

August 28, 2020
0

...

Read more

Pune Pimpri Crime | ‘इथं काम करायचे असेल तर खंडणी द्यावी लागेल’, एकावर FIR

3 days ago

Diabetes Control Tips | वयानुसार तुमची ब्लड प्रेशर लेव्हल योग्य आहे का? असा करा डायबिटीज कंट्रोल

2 days ago

Maharashtra Monsoon Update | मान्सून अरबी समुद्रात दाखल ! राज्यात काही भागात पावसाची दमदार हजेरी

2 days ago

PPF Account | एक असे खाते ज्यामध्ये मिळते बचतीची चांगली संधी, जबरदस्त रिटर्न

2 days ago

Cholesterol Control Tips | कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचे आहे का? मग अजिबात फेकू नका आंब्याचे ‘बाटे’

2 days ago

Summer Fashion Tips | उन्हापासून बचाव करायचा असेल तर असे कपडे घाला; जाणून घ्या

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat