मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gufi Paintal Passes Away | महाभारतात शकुनी मामाची भूमिका (Mahabharat Shakuni Mama Actor) साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं 78 व्या वर्षी आज (सोमवार दि. 5 जून 2023) निधन झालं. ते गेल्या काही दिवसांपासुन आजारी होते. त्यांना मुंबईतील अंधेरीमधील रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सहकलाकार सुरेंद्र पाल यांनी गुफी पेंटल यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. गुफी हे फरिदाबादमध्ये असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना तेथे रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आलं होतं. (Gufi Paintal Passes Away)
अखेर आज अंधेरी येथील रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुफी यांनी सन 1975 मध्ये रफू चक्कर या हिंदी सिनेमामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सन 1988 मध्ये त्यांना बीआर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेतून खरी ओळख मिळाली होती. (Gufi Paintal Death)
Web Title : Gufi Paintal Passes Away | mahabharat shakuni mama actor gufi paintal passes away in andheri hospital mumbai
- Power Outage In Pimpri Bhosari Chakan | महापारेषणचे उपकेंद्र अतिभारित होण्याचे टाळण्यासाठी पिंपरी, भोसरी, चाकणमध्ये दीड तासांपर्यंत भारनियमन
- Maharashtra Politics News | जावळीत राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंना धक्का, ज्येष्ठ बंधू ऋषिकांत शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश
- LGBTQIA+ Community – Pride Parade In Pune | समाजाने ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे – मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकांत देशपांडे
- Sudhir Mungantiwar | टीका करताना सुधीर मुनगंटीवारांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख, म्हणाले- ‘तो आम्हाला…’
- MP Shrikant Shinde | ज्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार, त्या ठिकाणी शिवसेनाच निवडणूक लढवणार – खासदार श्रीकांत शिंदे
- Bajaj Finserv To Invest Rs 5k Cr In Pune | बजाज फिनसर्व्ह करणार पुण्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक
- Pune Love Jihad Case | शाहरुखच्या मुलाची चिंता करणाऱ्या ताई पीडित मुलींची भेट घेणार का?, नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल
- Lokesh Chandra IAS | लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली