मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Bajaj Finserv To Invest Rs 5k Cr In Pune | बजाज फिनसर्व्ह आणि महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये (Maharashtra State Govt) सुमारे 5 हजार कोटी रूपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला असून त्यामधून पुण्यात 40 हजार रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. (Bajaj Finserv To Invest Rs 5k Cr In Pune)
बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष संजीव बजाज (Sanjiv Bajaj) उपस्थितीत हा करार करण्यात आला आहे. या गुंतवणुकीमुळे पुण्यात 40 हजार रोजगार निर्मिती (Job Creation In Pune) होऊन यामुळे आर्थिक सेवा हब होण्यासाठी पुणे शहराला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या प्रोजेक्टच्या जलद अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडून पुर्णपणे सहकार्य देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
बजाज फिनसर्व्हच्या या प्रोजेक्टसाठी पुणे शहरातील मुंढवा (Mundhwa) येथील जमीन सरकारने दिली आहे. त्यासाठी कमी दरात वीज पुरवठा देखील करण्यात येणार असून एफएसआयमध्ये Floor a Space Index (FSI) देखील सूट देण्यात येणार आहे.
- Pune Love Jihad Case | शाहरुखच्या मुलाची चिंता करणाऱ्या ताई पीडित मुलींची भेट घेणार का?, नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल
- MP Shrikant Shinde | ‘आम्ही पातळी सोडली नाही आणि…’, संजय राऊतांच्या ‘त्या’ कृतीवर खा. श्रीकांत शिंदेंचा पलटवार
- Chhagan Bhujbal | पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार का?, छगन भुजबळ म्हणाले- ‘त्यांच्या मनात दु:ख आहे, त्या…’
- Maharashtra Suspended PSI Arrest In Dacoity | जळगाव : निलंबीत पोलिस उपनिरीक्षकाने (पीएसआय) बापाला अन् पाहुण्याला हाताशी धरून घातला जळगावातील स्टेट बँकेवर (SBI) दरोडयाचा घाट
- Ajit Pawar | विधानसभा तिकीट वाटपाबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले-‘जो लोकसभा निवडणुकीत…’
- Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर केला लैंगिक अत्याचार; दुसर्या मुलीबरोबर केला ‘झेंगाट’
- MP Sanjay Raut | अजित पवारांबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांची दिलगरी, म्हणाले- ‘मला खेद वाटतो, मी असे…’
- Sanskruti Balgude | त्याने सांगितलं माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत…, हे सर्व माझ्यासाठी फार शॉकिंग होतं – अभिनेत्री संस्कृती बालगुडे