भद्रावती : बहुजननामा ऑनलाईन – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी येथील आदिवासी माना जमात बांधवांतर्फे येथील जुन्या बस्थानक चौकातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी देविदास जांभुळे,संजय गायकवाड,पांडुरंग श्रीरामे,शामराव दांडेकर,देवराव घरत,किशोर चिकटे,अमोल हनवते आदी माना जमात बांधव उपस्थित होते.