मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) चढउतार दिसून येत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात (Retail Market) सोन्या-चांदीच्या दरात बदल होत आहे. आज सोन्या चांदीच्या दरात साधारण घसरण झाली आहे. आज (गुरूवार) 16 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,150 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 60,000 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्याच्या दरात सतत बदल होताना दिसत आहे. सध्या सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. तर चांदीही उतरली आहे. गेल्या वर्षाची तुलना करता यंदा सोन्याचा भाव स्वस्त आहे. सोनं पन्नास हजाराच्या आत असल्याने सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना (investors) योग्य संधी आहे.
आजचा सोन्याचा दर (Gold Price) –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,220 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,510 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,440 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,220 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,440 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,220 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,510 रुपये
Web Title :- Gold Silver Price Today | know today’s gold silver rate in maharashtra today on 16 june 2022
हे देखील वाचा :
Sadabhau Khot | ‘संजय राऊत पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा म्हणतील’ – सदाभाऊ खोत
Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचा खून, मृतदेह फेकला निरा नदीत; 5 संशयित ताब्यात
Morning Breakfast Tips | सकाळी उठल्यावर करा ‘या’ पेयांचे सेवन, सगळे आजार होतील दूर