मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Gold Silver Price Today | जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर जुलैच्या सुरूवातीला मात्र सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर, चांदीचे दर स्थिर असल्याचं दिसत आहे. आज (शनिवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,850 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 59,000 रुपयांपर्यंत ट्रेड करीत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोन्या-चांदीच्या किंमतीत चढउतार होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारात (Retail Market) सोन्याच्या दरातही बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत होती. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ दिसून आली आहे.
काय आहे आजचा सोन्याचा भाव?
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,250 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,200 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,250 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,250 रुपये
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in mumbai pune nagpur nashik maharashtra india today on 2 july 2022
हे देखील वाचा :