बहुजननामा ऑनलाइन – सुप्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानं (Dia Mirza Traditional Look) आपल्या अभिनयानं एकेकाळी बॉलीवूड हादरून सोडलं होतं. तिच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहेत. तसेच सोशल मीडियावर ती सतत सक्रिय पाहायला मिळते. नुकतंच तिच्या काही लेटेस्ट फोटोशूटने (Dia Mirza Latest Photo) इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे (Dia Mirza Traditional Look).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दियानं (Dia Mirza) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर हे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये दिया अत्यंत सुंदर दिसत असून (Dia Mirza Viral Photo), लोकांची नजर तिच्या सौंदर्यावर खिळली आहे. फोटोमधील तिचा अंदाज अगदीच घायाळ करणारा आहे (Dia Mirza Superbold Look).
दियानं शेअर केलेले हे फोटो पारंपारिक लुकमधील असून फोटोमध्ये तिनं पीच कलरची साडी नेसली आहे (Dia Mirza Traditional Look). आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं ग्लॉसी मेकअप केला आहे (Dia Mirza In Saree ). तसेच केसांचा लूज बन बांधला आहे. तिनं साडीवर मॅचिंग असे दागिने घालून आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे (Dia Mirza Saree Photos).
दरम्यान, दियाच्या (Dia Mirza Instagram Photo) या फोटोवर चाहते चांगलेच मोहून गेले आहेत.
तसेच या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून,
फोटोवर अद्याप 17.6 हजारंहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स करून तिच्यावर प्रेमाचा भरपूर वर्षाव केला आहे (Dia Mirza Viral Look).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Dia Mirza Traditional Look | dia mirza beautiful gorgeous looks in peach color saree see her latest photos
हे देखील वाचा :
BSNL ने लाँच केला सर्वात स्वस्त Plan! महिन्याभर रोज मिळेल 2GB डेटा; Jio-Airtel यूजर Shock मध्ये