मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे. काल सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आज त्यामध्ये स्थिरता आली आहे. आज (मंगळवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,190 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 56,100 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात स्थिरता होती. काल मात्र सोन्यासह चांदीच्या किंमतीत किरकोळ घसरण झाली आहे. आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नसून चांदीत मात्र साधारण वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,190 प्रति 10 ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाईट नुसार चांदी 56,100 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
आजचा सोन्याचा दर –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,270 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,470 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,390 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,270 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,470 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,270 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,470 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver prices today tuesday 19 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india
हे देखील वाचा :
Maharashtra Rains Update | राज्यात काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’
Jalna Crime | पुण्यातून KTM मोटारसायकल चोरणारी दुकली जालना पोलिसांकडून गजाआड, 5 दुचाकी जप्त