मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत चढ उतार दिसून येत आहे. भारतीय सराफ बाजारात सोन्याच्या दरात बदल होत असतानाच आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मात्र सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज (बुधवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 62,500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमतीत स्थिरता दिसत होती. सध्या सोन्याचा दर कमी झाला आहे. तर चांदीचा भाव मात्र वधारला आहे. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) आणि भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत बदल होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही (Retail Market) सोन्याचे दर बदलले आहेत.
आजचा सोन्याचा भाव (24 कॅरेट) –
पुणे –
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,150 रुपये
मुंबई –
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,054 रुपये
दिल्ली –
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,054 रुपये
नागपूर –
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,150 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price update 13 july 2022 pune mumbai delhi and nagpur
हे देखील वाचा :