मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत चढउतार दिसून येत आहे. मागील दोन दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आज पुन्हा त्यामध्ये घसरण झाली आहे. आज (शुक्रवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,850 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 57,000 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) आणि भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत बदल होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारात (Retail Market) देखील सोन्याच्या किंमती बदलल्या आहेत. सध्या सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळाले असून आणखी काही दिवस या किंमतीत स्थिरता येईल, असं सांगण्यात येत आहे.
आजचा सोन्याचा भाव –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,870 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,140 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,110 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,870 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,140 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,870 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,140 रुपये
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price on friday today 8 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india
हे देखील वाचा :
Kirit Somaiya | किरीट सोमय्या उद्धव ठाकरेंना ‘माफिया’ म्हणाले; शिंदे गट नाराज?