• Latest
Gold Price Today | gold and silver price fall today 10th june 2022 marathi news

Gold Price Today | सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या चांदीचा दर

June 10, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Rain in Maharashtra | rain heavy rain in mumbai for the next 3 days alert issued in pune too

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

August 8, 2022
Turmeric Side Effects | turmeric side effects in marathi how much turmeric can use in a day

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य

August 8, 2022
Aadhaar Card | how many times you can change your name in aadhaar card

Aadhaar Card | आधारमध्ये कितीवेळा बदलू शकता नाव, जन्म तारीख बदलण्याची मर्यादा सुद्धा ठरलेय, जाणून घ्या सविस्तर

August 8, 2022
Pune Crime | A loan of 14 lakhs was taken in the name of a young woman by raping her on the pretext of marriage

Pune Crime | लग्नाची बहाण्याने बलात्कार करुन तरुणीच्या नावावर घेतले १४ लाखांचे कर्ज; लोहगाव परिसरातील घटना

August 8, 2022
Cholesterol | bitter gourd herbal tea as high cholesterol lowering drink benefits karela ka juice fat

Cholesterol | ‘या’ हिरव्या भाजीपासून तयार करा स्पेशल Herbal Tea, हाय कोलेस्ट्रॉलपासून होईल सुटका

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Gold Price Today | सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या चांदीचा दर

in आर्थिक, ताज्या बातम्या, मुंबई
0
Gold Price Today | gold and silver price fall today 10th june 2022 marathi news

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Price Today | दिवसेंदिवस सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ उतार दिसून येत आहे. मागच्या आकडेवारीनुसार सोन्याच्या दरात (Gold Price Today) वाढ तर चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसले. दरम्यान आता सोन्या चांदीच्या किंमतीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) 10 जून रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 50, 815 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 60,820 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

कमॉडिटी बाजारात (Commodity Market) नफा वसुली केली आहे. यामुळे आज सोनं (Gold Price Today) जवळपास 200 रुपयांनी तर चांदीत 550 रुपयांची घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर (Multi Commodity Exchange) सध्या सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसत आहे. या दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा दर 1,844,78, डॉलर प्रती औंस इतका खाली आला आहे. त्यामध्ये 0.2 टक्के घसरण झाली आहे. चांदीचा दर 21.63 डॉलर आहे. त्यामध्ये 0.1 टक्के घसरण झाली. नजीकच्या काळात सोनं 1830 डॉलरपर्यंत खाली येईल, असे मत कमॉडिटी विश्लेषकांकडून सांगण्यात आलं आहे.

आजचा सोन्याचा भाव –

दिल्ली –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,100 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,100 रुपये

चेन्नई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,200 रुपये

कोलकाता –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,100 रुपये

Web Title :- Gold Price Today | gold and silver price fall today 10th june 2022 marathi news

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

  • हे देखील वाचा :
  • Maharashtra Police News | डीवायएसपीची ‘लॉ’ परीक्षा कॉन्स्टेबलने दिली, विद्यापीठाकडून गंभीर दखल, गुन्हा दाखल होणार
  • Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन
  • Pune Crime | ताडीवाला रोडवरील डनी शेट, विक्रम जाधवच्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाची धाड
  • Maharashtra School Start | चला दप्तर भरा ! शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून तर शाळा 15 जूनला सुरू होणार
Tags: Chennai Gold Silver PriceCommodity AnalystCommodity MarketDelhi Gold Silver PriceGold and silverGold jewelryGold priceGold Price TodayGold Price Today latest newsGold Price Today latest news todayGold Price Today Marathi NewsGold Price Today News today marathiGold rategold rates in indiagold silver priceGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiKolkata Gold Silver Pricelatest gold price todaylatest marathi newsLatest Marathi News On Googlelatest news on Gold Price TodayLatest News On Googlemarathi Gold Price Today newsmulti commodity exchangeMumbai Gold Silver PriceSilver PriceSilver RateSpot Gold Pricetoday’s Gold Price Today Newsकमॉडिटी बाजारकमॉडिटी विश्लेषककोलकाता सोने चांदी किंमतगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याचांदी किंमतचेन्नई सोने चांदी किंमतदिल्ली सोने चांदी किंमतमल्टी कमोडिटी एक्सचेंजमुंबई सोने चांदी किंमतसोने आणि चांदी किंमतसोने किंमतसोने-चांदी किंमतस्पॉट गोल्ड दर
Previous Post

Maharashtra Police News | डीवायएसपीची ‘लॉ’ परीक्षा कॉन्स्टेबलने दिली, विद्यापीठाकडून गंभीर दखल, गुन्हा दाखल होणार

Next Post

Pune Crime | पैसे न दिल्याने तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न, येरवडा परिसरातील घटना

Related Posts

Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips
आरोग्य

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme
आर्थिक

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case
ताज्या बातम्या

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Rain in Maharashtra | rain heavy rain in mumbai for the next 3 days alert issued in pune too
ताज्या बातम्या

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

August 8, 2022
Next Post
Pune Crime | Attempt To Murder Case Yerwada Laxmi Nagar Area

Pune Crime | पैसे न दिल्याने तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न, येरवडा परिसरातील घटना

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In