नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO आपल्या गुंतवणुकदारांची सुविधा लक्षात घेवून EPF (Employees Provident Fund) किंवा EPS (Employees Provident Scheme) अकाऊंटमध्ये नॉमिनी घरबसल्या नोंदवण्याची सुविधा दिली आहे. लोकांना यासाठी जास्त धावपळ करावी लागू नये यासाठी ही पूर्ण प्रक्रिया डिजिटल केली आहे. नॉमिनी ऑनलाइन नोंदवण्याची प्रक्रिया जाणून घेवूया (EPFO)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Members can follow these easy steps and conveniently file EPF/EPS nomination #digitally.#EPFO #SocialSecurity #Employees #Services #ईपीएफ #पीएफ pic.twitter.com/EL8wm0XxDi
— EPFO (@socialepfo) July 23, 2021
स्टेप बाय स्टेप जाणून घ्या पूर्ण प्रोसेस
– EPFO वेबसाइटवर लॉगइन करा. नंतर सर्व्हिसवर क्लिक करून Employees ऑपशनवर जा. नंतर Member UAN/Online Service वर क्लिक करा.
– UAN आणि पासवर्डसोबत लॉगइन करा.
– मॅनेज टॅबवर क्लिक केल्यानंतर E- Nomination सिलेक्ट करा.
– Provide Details टॅबवर जा आणि पूर्ण माहिती देऊन Save करा.
– फॅमिलीसंबंधी डिटेल्ससाठी Yes वर क्लिक करा.
– फॅमिली डिटेल्स लिहा. (एकापेक्षा जास्त नॉमिनी नोंदवू शकता)
– Nomination Details वर क्लिक करून नोंदवा किती टक्के शेयरचा अधिकार असेल.
– नंतर E-Sign वर क्लिक करा. आधार रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP जाईल. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नॉमिनी EPF/EPS खात्यात नोंदवले जातील.
Web Title :- epfo add nominee in epf and eps account sitting at home understand the complete process step by step
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update