बहुजननामा ऑनलाइन – जेव्हा आपण मॉल, थिएटर किंवा एखाद्या मार्केटमध्ये जातो,(google map )तेव्हा हे विसरून जातो की आपली कार कुठे पार्क केली होती. अनेकदा एकसारखी पार्किंग आणि एकसारख्या कार असल्याने कार शोधण्यास वेळ लागतो. परंतु, आता या समस्येवर(google map )गुगल मॅप मार्ग काढणार आहे. होय, गुगल मॅप तुम्हाला तुमची कार कुठे पार्क केली आहे ते सांगेल. गुगल मॅपच्या एका जबरदस्त फिचरच्या मदतीने तुम्हाला तुमच्या कारची जागा लक्षात ठेवण्यास मदत होईल. इतकेच नव्हे, तर गुगल मॅप तुम्हाला त्या जागेपर्यंत घेऊन जाईल, जेथे कार उभी केली होती. यासाठी जेव्हा तुम्ही कार पार्क कराल तेव्हा गुगल मॅपच्या मदतीने आपले लोकेशन पिन करू शकता. यानंतर तुम्ही तुमच्या पिन केलेल्या लोकेशनवर टॅप करून नेव्हिगेशनच्या मदतीने आपली कार शोधू शकता.
कार पार्क करताना असे सेव्ह करा आपले लोकेशन
1- प्रथम या फिचरसाठी तुम्हाला गुगल अॅप आणि गुगल मॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल.
2- आता आपल्या फोनच्या लोकेशन सर्व्हिसेसला ऑन करा.
3- यानंतर सध्याच्या लोकेशनवर क्लिक करा. हे मॅपमध्ये तुम्हाला ब्ल्यू पिनसह दिसेल.
4- क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन ऑपशन दिसतील. यापैकी सेव युअर पार्किंग ऑपशन सीलेक्ट करा.
5- हवे असल्यास यामध्ये पार्किंग नंबर आणि फोटोसारखी माहिती सुद्धा अॅड करू शकता.
6- येथे थेट गुगल असिस्टंटला सुद्धा तुम्ही तुमचे पार्किंग लोकेशन लक्षात ठेवण्यासाठी सांगू शकता. यासाठी ’रिमेंबर वेअर आय हॅव पार्क वर क्लिक करा.
असे सर्च करा आपले पार्किंग लोकेशन
2 आता डायरेक्शन बटनवर क्लिक करा.
3 यानंतर नेव्हिगेशन करण्यासाठी स्टार्ट बटनवर टॅप करा.
4 तुम्हाला हवे असल्यास थेट गुगल असिस्टंटला विचारा – ’व्हेअर इज माय कार’
5 गुगल मॅप तुम्हाला कार पार्किंगचे लोकेशन दाखवेल आणि नेव्हिगेटसुद्धा करेल.