नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | जर तुम्हाला सुद्धा शेतीची आवड असेल आणि कमी जागेत एखादी शेती (Earn money with farming) करायची असेल तर आज आम्ही अशा मेडिसन प्लान्ट (Medicinal Plant) च्या शेतीबाबत सांगणार आहोत, ज्याममधून तुम्ही सुमारे 5 पट नफा कमावू (How to start small level business) शकता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सध्या स्टीव्हिया (stevia) ची मागणी वेगाने वाढत आहे. ही वनस्पती साखरेला पर्याय म्हणून वापरली जात आहे. देश-विदेशात डायबिटीजच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने स्टीव्हियाची मागणी वेगाने वाढत आहे.
कसे असते रोप
हे रोप सुमारे 60 ते 70 सेमीपर्यंत वाढते. याशिवाय ही अनेक वर्ष टिकणारी वनस्पती आहे, जिला अनेक फांद्या असतात. या झाडांची पाने आंब्याच्या झाडासारखी असतात, परंतु ती साखरेपेक्षा सुमारे 25 ते 30 पट जास्त गोड असतात.
कुठे होते याची शेती?
stevia ची शेती सध्या भारतात बेंगळुरु, पुणे, इंदौर आणि रायपुरसारख्या शहरात होत आहे. जगात स्टीव्हियाची शेती पॅराग्वे, जपान, कोरिया, तैयवान आणि अमेरिकेत होते.
खर्च आणि उत्पन्न किती
स्टीव्हियाच्या शेतीसाठी एक एकरात 40,000 रोपे लावता येतात, यासाठी सुमारे एक लाख रुपये
खर्च येतो. याशिवाय तुम्ही छोट्या जागेत सुद्धा शेती करू शकता. या शेतील खर्चाच्या पाचपटपेक्षा जास्त कमाई होऊ शकते.
एक रोप केवढ्याला विकू शकता?
जर एका रोपाबाबत बोलायचे तर यातून सुमारे 120 ते 140 रुपये सहज कमावू शकता
Web Title : supreme court plea in sc seeking exemption for lawyers from wearing black coats gowns during summer
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | भांडण सोडविण्यास आलेल्या दोघा मेव्हण्यांनाच केली मारहाण