बहुजननामा ऑनलाइन टीम – Dharmendra | बॉलीवूडमधील सुपरस्टार धर्मेंद्रनं (Dharmendra) आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या चांगलेच मनात वसलेले आहेत. धर्मेंद्र सोबतच त्यांचे मुलं आपल्या लव लाईफबद्दल सतत चर्चेत पाहायला मिळतात. त्यांच्या आयुष्यातील घटना काही चित्रपटांपेक्षा कमी नसून, अजूनही धर्मेंद्र आपल्या करिअरच्या बाबतीत तेवढ्याच उत्साहात पाहायला मिळतात.
धर्मेंद्रच्या (Dharmendra) मागे कित्येक सुंदर अभिनेत्र्या वेड्या होत्या .प्रत्येक अभिनेत्रीला त्यांच्या सोबत काम करण्याचे संधी हवी होती. मात्र धर्मेंद्रचा मुलगा सनी देवोल (Sunny Deol) आणि अभिनेत्री डिंपल कापडिया (Dimple Kapadiya) यांच्या काही वर्षापूर्वी चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. एका चित्रपटांमध्ये धर्मेंद्र आणि त्यांचा मुलगा सनी देओलची गर्लफ्रेंड डिंपल कपाडिया एकत्र काम करत होते. या चित्रपटामध्ये डिंपल आणि धर्मेंद्रचा किसिंग (Dharmendra-Dimple Kisssing Scene) सीन होता. त्या किसिंग सीनमुळं ते दोघं तुफान चर्चेत आले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, चित्रपट ‘दुश्मन देवता’ यामध्ये धर्मेंद्रची अभिनेत्री डिंपल सोबत ऑन-स्क्रीन किसिंग सीन होता. त्याच वेळी सनी आणि डिंपल यांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा रंगल्या होत्या, असं म्हटलं जातं. डिंपल खूप दिवस सनीसोबत प्रेमाच्या नात्यात बांधले होती. तर 2017 मध्ये दोघांना मोनॅकोमध्ये देखील बघितला गेला. तसेच डिंपल सोबतच सनीचं नाव अभिनेत्री अमृता सिंह(Amruta Singh)सोबत सुद्धा जोडलं गेलं होतं.
web title : Dharmendra dharmendra had kissed his own son girlfriend the name jumped in the news.
Sachin Vaze | चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाला – ‘निलंबनाच्या काळातही मी…’