नवी दिल्ली : वृत्त संस्था – customer | एका ग्राहकाने सुमारे 28,00 रुपयांचे जेवण ऑर्डर केले…वेटर ऑर्डर घेऊन आला…ग्राहकांने जेवण खाल्ले आणि बिलसोबत सुमारे 12 लाख रुपयांची टिप दिली (customer) . ही घटना अमेरिकेच्या न्यू इंग्लंडच्या न्यू हॅम्पशायरची आहे.
customer in new hampshire ate food worth rs 2800 and gave a tip of rs 12 lakh
एनबीसी न्यूजनुसार, कस्टमरची ओळख पटली नाही. घटना 12 जूनची आहे. कस्टमरने लंडन डेअरीच्या स्टम्बल इन बार अँड ग्रिलमध्ये दोन चिली डॉग, फ्राइड चिप्स आणि काही कॉकटेलची ऑर्डर दिली होती. बारटेंडरने सांगितले की, तो एक मिस्ट्री मॅन (Mystery Man) होता. मी मोठ्या कालावधीपासून काम करत आहे, परंतु मी कधी विचार केला नव्हता की, माझ्याबाबतीत असे काही घडू शकते.
विश्वासच बसला नाही
रेस्टॉरंटचे मालक माईक जरेला(Restaurant owner Mike Jare) यांनी म्हटले की, त्यांना तर सुरूवातीला विश्वास बसला नाही. त्यांना वाटले की, त्यांनी रिसिट चुकीच्या पद्धतीने वाचली आहे. मला वाटले की, टाईप करताना चुक झाली असेल. परंतु, जेव्हा माझ्या स्टाफने सांगितले की ही मस्करी नाही सत्य आहे. तेव्हा माझा विश्वास बसला.
रात्रीच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये जेवढे स्टाफ मेंबर होते, सर्वांनी टिप समान वाटून घेतली.
बारटेंडरने म्हटले, स्टाफचा प्रत्येक मेंबर त्या ग्राहकाच्या दयेसाठी आभारी होता.
त्या ग्राहकाने अशावेळी दया दाखवली जेव्हा कोरोना महामारीमुळे एका वर्षात 110,000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट आणि बार बंद करावे लागले आहेत.
web title: customer | Ordered a meal for Rs 2800 and Rs 12 lakh. Tip, the waiter told the full story of ‘that’ Mystery Man
Jamshedji Tata |आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’
पुण्यातील व्यापार्याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST
Devendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)