• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus in Amravati : अमरावतीत पुढील एक आठवड्याचा ‘Lockdown’, कडक नियम लागू

by Jivanbhutekar
February 21, 2021
in ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, राज्य
0
Yashomati Thakur

अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने अमरावतीमध्ये पुढील आठवड्याभरासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या संदर्भात माहिती दिली. सोमवारी रात्री आठ पासून कोरोनाशी सुरु असणाऱ्या या लढ्याच्या पार्श्वभूमीवर हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. आज (रविवार) झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अमरावतीमध्ये काल (शनिवार) एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला काही तासांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, शनिवारी एक हजाराच्या वर कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने लॉकडाऊनचा हा निर्णय पुढील एक आठवड्यापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

Maharashtra: One-week complete lockdown to remain in force in Amravati district excluding Achalpur city, says Guardian Minister Yashomati Thakur; essential services permitted.

— ANI (@ANI) February 21, 2021

लॉकडाऊनची घोषणा करताना नवे निर्देशही देण्यात आले आहेत. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या पाच जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी सुधारित निर्देश लागू करण्यात आले आहेत.

1. सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधेला परवानगी
2. सर्व प्रकारची दुकाने, अस्थापने सकाळी 9 ते 5 पर्यंत सुरु राहणार
3. लग्नसमारंभासाठी 25 व्यक्तींना वधू-वरांसह परवानगी राहणार
4. जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी शमतेच्या 50 टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी
5. धर्मिक स्थळांमध्ये एकावेळी 10 व्यक्तींना प्रवेश
6. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील
7.अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागात संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे बंद राहतील.

अमरावती जिल्हा तसेच शहरामध्ये गत काही दिवसांपासुन कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महानगर पालिका , आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या लक्ष केंद्रित करुन कार्यवाही करावी. pic.twitter.com/3SD0qwsT0z

— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 21, 2021

 

Tags: #Covid 19amravatiCoronaviruscoronavirus in amravati newsLockdownYashomati Thakurकोरोनव्हायरस अमरावतीकोरोनाकोरोना विषाणूयशोमती ठाकूररुग्णलॉकडाऊन
Previous Post

… अन् आमदार गोपीचंद पडळकरांनी कार्यकर्त्यांचे पाय धुतले, सदाभाऊ खोत देखील भारावले

Next Post

सांगली महापालिका निवडणूक ! घोडेबाजार सुरु ? ‘कमळ’ फुलते ठेवण्यासाठी दादा म्हणतात – ‘होऊ दे खर्च’

Next Post
chandrakant patil

सांगली महापालिका निवडणूक ! घोडेबाजार सुरु ? 'कमळ' फुलते ठेवण्यासाठी दादा म्हणतात - 'होऊ दे खर्च'

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

ना चार्जिंग स्टँड, ना कोणतीही वायर Oppo ने आणलीये Wireless Air Charging टेक्नॉलॉजी

6 days ago

हिवाळ्यात आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी करा, जाणून घ्या

6 days ago

Pooja Chavan suicide case: वादग्रस्त मंत्र्याची हकालपट्टी करून कारवाई करा, भाजपा महिला मोर्चाचं उद्या राज्यभरात ‘चक्का जाम आंदोलन’

4 days ago

जळगाव : 2 मुलांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

6 days ago

शिवसेनेचा सवाल : राज्यपाल, विरोधी पक्ष राजधर्म कधी पाळणार ? 12 सदस्यांची यादी राजभवनात कुणाच्या खुर्चीत दडवून ठेवली ?

2 days ago

कॉंग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर संजय राऊत ‘रोखठोक’ बोलले, म्हणाले – ‘गुजराती जनतेने का नाकारले याचा विचार करा’

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat