• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

by sajda
January 27, 2021
in आरोग्य
0
Coronavirus

Coronavirus

बहुजननामा ऑनलाइन टीम –  पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 79 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 84 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (बुधवार) शहरामध्ये एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू (Coronavirus)झाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 79 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 99 हजार 904 वर पोहचली आहे. आज 84 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 96 हजार 398 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या 24 तासामध्ये एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेला रुग्ण भोसरी येथील रहिवासी आहे. आतापर्यंत शहरात 2557 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1800 शहरातील तर 757 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 602 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 81 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 96 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Tags: 79 नवीन रुग्ण84 जणांना डिस्चार्जCoronaviruspimpri-chinchwadपिंपरी-चिंचवड शहर
Previous Post

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

Next Post

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

Next Post
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली 'तिरंगा रॅली'ची घोषणा

dipak-keserkar
राजकारण

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
0

सावंतवाडी : बहुजननामा ऑनलाइन - आता माझी मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता नाही आणि मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही. मला मिळालेल्या...

Read more
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

March 8, 2021
pune news swargate police arrested a man

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

March 8, 2021
mahashivratri-2021

Mahashivratri 2021 : विवाहात असेल बाधा किंवा एखादा जुना रोग, जाणून घ्या महादेवाच्या कोणत्या मंत्राने दूर होईल समस्या

March 8, 2021
corona

महाराष्ट्रात अचानक का वाढला ‘कोरोना’ ? केंद्रीय तज्ज्ञ समितीने सांगितली ‘ही’ प्रमुख कारणे

March 8, 2021
olivier

राफेल बनवणाऱ्या कंपनीचे मालक ओलिवियर यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू !

March 8, 2021
jalna

भरधाव ट्रकची 2 रिक्षा, मोटारसायकलला धडक; 5 जण ठार 10 जण जखमी, दोघे गंभीर

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Coronavirus
आरोग्य

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
0

...

Read more

विधानसभेत आज एक ‘कॉमेडी सम्राट’ पाहिला , मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची नितेश राणेकडून खिल्ली

5 days ago

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बनले महाराष्ट्रातील पहिले ग्रीन स्टेशन, मिळाला ‘गोल्ड’ अवॉर्ड

4 days ago

भाजप मंत्र्याच्या अश्लील सीडीमुळे कर्नाटकात खळबळ

5 days ago

धक्कादायक ! बंदुकीचा धाक दाखवत पोलिसाने केला बलात्कार; महिलेची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

4 days ago

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या मुलीचं अकाऊंट ‘हॅक’, केली पैशाची मागणी

4 days ago

बर्ड फ्लूमुळे राज्यात गेल्या 2 महिन्यांत 8 लाख कोंबड्यांचा मृत्यू

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat