• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

by sajda
January 27, 2021
in टेक्नोलॉजी
0
Oppo

Oppo

बहुजननामा ऑनलाइन टीम – चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी OPPO ने काही दिवसांपूर्वी आपला 5G स्मार्टफोन Oppo Reno 5Pro 5G लाँच केला होता. भारतीय मार्केटमध्ये या फोनला ३५ हजार ९९० रुपयांत लाँच केले होते. मात्र आता या फोनवर ३५०० रुपयांची सवलत (Discount) दिली जात आहे. ही सवलत ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या मोबाइल बोनान्झा सेल वर दिली जात आहे. याशिवाय अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. Oppo Reno 5 Pro 5G शिवाय, Moto G 5G आणि iQOO 3 (5G) स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो.

Oppo Reno 5 Pro 5G फोनवरील ऑफर-
८ GB रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३५ हजार रुपये आहे. यासोबत अनेक ऑफर्स दिली जात आहे. जर युजर्संना ICICI BANK कार्ड्सचा वापर केल्यास त्यांना ३५०० रुपयांपर्यंत सवलत (Discount) दिली जात आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआयवर १२ महिन्यांपर्यंत ईएमआयवर फोन खरेदी करता येऊ शकतो. १ रुपयात कम्प्लिट मोबाइल प्रोटेक्शन ऑफर दिली जात आहे. फोनसोबत गॅरंटी दिली जात आहे. १२ महिन्यासाठी १२० GB क्लाउड स्टोरेज दिली जात आहे. या फोनसोबत १६ हजार ५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

MOTO-G 5G वर ऑफर-
या फोनच्या ६ GB रॅम प्लस १२८ GB स्टोरेज व्हेरियंटला ६ हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट सोबत २४ हजार ९९९ रुपयांऐवजी १८ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. तर ICICI BANK कार्ड्सचा वापर केल्यास १० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. फ्लिपकार्ट Access bank क्रेटिड कार्ड द्वारे ५ टक्के अनिलिमिटेड कॅशबॅक दिला जात आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येऊ शकते. या फोनवर १६ हजार रुपयांचा एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

iQOO-3 5G वर ऑफर-
या फोनच्या १२ GB रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ४६ हजार ९९० रुपये आहे. १२ हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट सोबत हा फोन ३४ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकतात. ICICI BANK कार्ड्सचा वापर केल्यास १० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. फ्लिपकार्ट Access bank क्रेडिट कार्ड द्वारे ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक दिला जात आहे. नो कॉस्ट ईएमआय वर फोन खरेदी करू शकता. फोनसोबत १६ हजार ५०० रुपयांचा एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

Tags: 3500 रुपयांचा डिस्काउंटoppoPhone
Previous Post

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

Next Post
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात 'कोरोना'चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

kidney hospital
नवी दिल्ली

Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

March 8, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत देशातील सर्वात मोठी किडनी डायलिसिस सुविधा रविवारपासून सुरू झाली आहे. दिल्ली शिख व्यवस्थापन कमिटी...

Read more
T-20

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

March 8, 2021
pune news swargate police arrested a man

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

March 8, 2021
mahashivratri-2021

Mahashivratri 2021 : विवाहात असेल बाधा किंवा एखादा जुना रोग, जाणून घ्या महादेवाच्या कोणत्या मंत्राने दूर होईल समस्या

March 8, 2021
corona

महाराष्ट्रात अचानक का वाढला ‘कोरोना’ ? केंद्रीय तज्ज्ञ समितीने सांगितली ‘ही’ प्रमुख कारणे

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Oppo
टेक्नोलॉजी

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
0

...

Read more

पिंपरी : 5 लाखाचे कर्ज मिळवून देण्यासाठी चक्क शरीरसुखाची मागणी, दोघांना अटक

3 days ago

कवठेमहांकाळ : पिंपळवाडीच्या माजी सरपंचाच्या भाच्याला भोसकले

2 days ago

दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, बंगालचा प्रवास करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

6 days ago

घरच्या घरी करा ‘हा’ उपाय, चेहऱ्यावरील गेलेली चमक येईल 15 मिनिटांत परत

2 days ago

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 853 ‘कोरोना’ चे नवीन रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

5 days ago

ऐन निवडणुुकीच्या तोंडावर AIADMK च्या नेत्या शशिकला यांनी जाहीर केला राजकीय संन्यास, तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat