नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – काॅंग्रेस ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तिसरी उमेदवारी यादी बुधवारी रात्री जाहिर केली आहे. या यादि मध्ये 20 उमेदवारांची नावे आहेत. याआधी कॉंग्रेसने 103 उमेदवारांची घोषणा केली होती. पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये दोन माजी मुख्यमंत्र्यांना टिकीट देण्यात आले आहे. माजी मंत्री अशोक चव्हाण यांना भोकर तर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड मधून तिकीट देण्यात आले आहे.
Congress party releases a list of 20 candidates for the upcoming elections to the legislative assembly of Maharashtra. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/37T2Cse4vI
— ANI (@ANI) October 2, 2019
जाहिर झालेल्या उमेदवारांची नावे आणि मतदार संघ :
1 मोहन पवन सिंग – नंदुरबार
2 रनजित भारत सिंग – शिरपूर
3 पुरुशोत्तम नोगोराव हजारे – नागपूर पुर्व
4 रुषीकेश शेळके- नागपूर मध्य
5 दिपक अत्राम – अहेरी
6 रविराज अशोकराव देशमुख – परभणी
7 प्रभाकर माणिकराव पलोडकर – सिल्लोड
8 रमेश गायकवाड – औरंगाबाद पश्चिम
9 शाहु सहदेवराव खैरे – नाशिक मध्य
10 असलम आर. शेख – मलाड पश्चिम
11. मनिषा संपतराव सुर्यवंशी – घाटकोपर पश्चिम
12 जॉर्ज अब्राहम – कलिना
13 आशिफ अहमद जकेरीया – वांन्द्रे पश्चिम
14 शिवकुमार लाड – वडाळा
15. मधुकर बाळकृष्णा चव्हाण – भायखळा
16 श्रद्धा महेश ठाकुर अलिबाग
17 सिध्दराम सतलिंगाआप्पा म्हात्रे – अक्कलकोट
18 काळुंगे शिवाजीराव बाजिराव – पंढरपुर
19 हेमंत राघोबा कुडलकर – कुडल
20 चंद्रकांत जाधव – कोल्हापूर दक्षिण