पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) वतीने सुरू करण्यात आलेल्या “रेखाचित्र” कक्षाची पहिली तुकडीचे प्रशिक्षण Training पूर्ण झाले. 18 पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण घेतले आहे. या सर्वांना आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे Savitribai Phule Pune University प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. CID Completed the training of the first batch of the sketch drawing class Certificate provided
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे Dr. Manikrao Salunkhe व
सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी Atul Chandra Kulkarni यांच्या हस्ते आज मंगळवारी हे प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस अधीक्षक संभाजी कदम,
पोलीस उपअधिक्षक अनुजा देशमाने, पोलीस निरीक्षक अमोल गवळी, समन्वयक समीर धर्माधिकारी, भारती विद्यापीठाचे डॉ. के. डी. जाधव, डॉ. महादेव सगरे तसेच जे. जयकुमार,
हनुमंत मुळावडे, वरिष्ठ पोलीस अधिकारी अनुपमा पाटील, प्राचार्य डॉ. गिरीश चरवड
यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Pune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्यांना गुन्हे शाखेकडून अटक
यादरम्यान राज्याचे कृषी व सहकार मंत्री आणि भारती विद्यापीठाचे Bharati University कार्यवाह विश्वजित कदम यांच्या सूचनेनुसार सीआयडी व भारती विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
डॉ. गिरीश चरवड याची या करारात निवड केली असून,
त्यानुसार रेखाचित्र काढून देण्यासाठी व प्रशिक्षणासाठी उपलब्ध असणार आहेत.
पोलीस दलात फरार तसेच संशयितांचे रेखाचित्र याला खूप महत्त्व आहे.
त्यावरून आरोपींचा माग तर काढला जातोच.
पण त्याची ओळख देखील पटविण्यासाठी मदत होते.
त्यामुळे तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयसवालं यांनी सीआयडीत संशयित आरोपींचे रेखाचित्र काढण्याबाबत प्रशिक्षण कक्ष सुरू करण्याची सूचना केली होती.
त्यानुसार भारती विद्यापीठकडून पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी याच्यासाठी रेखाचित्र प्रशिक्षण कक्ष स्थापन केला होता.
त्यानुसार पोलीस दलातील 18 पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
गेली 28 वर्षांपासून चरवड हे रेखाचित्र काढण्याचे काम करत आहेत.
Web Titel : CID Completed the training of the first batch of the sketch drawing class Certificate provided
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Exams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच
कोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या ! ‘या’ रिपोर्टने वाढवली चिंता