नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीन (China) स्वताला शक्तीमान मानत आहे आणि यासाठी वॉर ड्रिलचे व्हिडिओ जारी करतो, म्हणजे प्रोपगंडा व्हिडिओ (Propaganda video). अशा व्हिडिओच्या बळावर चीन (China) दाखवतो की त्याच्याकडे आकाशात किती ताकद आहे. या व्हिडिओमध्ये तो स्फोटांचा पाऊस दाखवतो आणि जमिनीपासून आकाशापर्यंत आगच आग दाखवतो, परंतु या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून (Chinese Air Force) एक मोठी चूक झाली. फायटर जेट्सची (fighter jets) ताकद दाखवण्यासाठी जिनपिंग यांच्या जनरलनी एक व्हिडिओ बनवला, परंतु त्यामध्ये भारताचा आकाशयोद्धा तेजस (Tejas) चे छायाचित्र दिसू लागले. china air force put pictures of indian tejas in its name in its video
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
या चोरीनंतर शिरजोरी ही की, तेजसला (Tejas) आपले फायटर जेट जे-10 (Fighter jet J-10) म्हटले, परंतु ही चोरी पकडली गेल्याने संपूर्ण जगात चीनचे हसे झाले. सत्य हे आहे की, ड्रॅगनचा एयरफोर्स दिखावा करत होता. ज्या व्हिडिओद्वारे ते स्वताला महाशक्तीशाली असल्याचा दावा करत होते, त्याच व्हिडिओने त्यांची पोलखोल केली, कारण या प्रोपगंडा व्हिडिओमध्ये (Propaganda video) चीनने इंडियन एयरफोर्सचा (Indian Air Force) व्हिडिओ चोरला आहे.
Web Titel : china air force put pictures of indian tejas in its name in its video
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Coronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 286 नवीन रुग्ण, 133 रुग्णांना डिस्चार्ज