बहुजननामा ऑनलाइन – सरकारने(central government) मंगळवारी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजने अंतर्गत मोबाईल उत्पादनाच्या १६ प्रस्तावना मंजुरी दिली.(central government)या योजने अतंर्गत देशी विदेशी कंपन्यांना ११ हजार करोड रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जातील.आणि ५ वर्षात १०.५ लाख करोड रुपयांचे मोबाईल उत्पादन होणार आहे.
५ वर्षात १०.५ लाख करोड रुपयांचे मोबाईल उत्पादन
सूचना आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने लावा,मायक्रोफोन,डिक्सन टेकनॉलॉजिज,युटीएल नियोलिंक्स,आणि ऑप्टिमस सारख्या घरगुती उत्पादनांसमवेत अँपल ची सहयोगी कंपनी फॉक्सकॉन हनहाई,विस्ट्रॉन,पेजाट्रोन,सॅ