Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

ठाणे

2 अल्पवयीन मुलींना नको ‘त्या’ धंद्याला लवणार्‍या माय-लेकींना अटक

ठाणे : बहुजननामा ऑनलाईन - दोन अल्पवयीन मुलीकडून वेशाव्यवसाय करून घेणा-या एका 41 वर्षीय दलाल महिलेसह तिच्या 17 वर्षीय मुलीला...

Read more

दारू विक्रीबाबत हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशननं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हय़ात पुढील सात दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हॉटेल्स, बार,...

Read more

पुण्यात ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी ते विमानाने आले, मात्र ठाण्यातील 1.37 कोटीच्या दरोड्याची झाली उकल; तिघांना विमानतळावरून अटक

ठाणे : बहुजननामा ऑनलाईन - तीन महिन्यापूर्वी ठाण्यातील वारीमाता गोल्ड ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्यात चोरट्यांनी 1 कोटी 37 लाखांचे सोन्या- चांदीचे...

Read more

ठाण्यात शिवसेना-भाजप वाद चिघळला; BJP च्या 17 नगरसेवकांविरुद्ध FIR

ठाणे : बहुजननामा ऑनलाईन - गेल्या वर्षी नोव्हेंबर 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही महापालिकेच्या ऑनलाइन महासभेच्या वेळी सभागृहाबाहेर जमाव जमवून...

Read more

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘ठाकरे सरकारच्या वाझे गॅंगने मनसुख हिरेन यांची हत्या केली’

भिवंडी : बहुजननामा ऑनलाईन - भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत....

Read more

मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त, समोर आलं मृत्यूचं कारण

ठाणे : बहुजननामा ऑनलाईन - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ कारचा...

Read more

विना प्रिस्क्रिप्शन तापाची गोळी दिली तर मेडिकलवाल्यांचे लायसन्स रद्द

कल्याण : बहुजननामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून कल्याण- डोंबिवली शहरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून...

Read more

कोरोना नियमांचं उल्लंघन, 5 बार ठाणे महापालिकेने केले सील

ठाणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 2 लेडीज बारसह एकूण 5 रेस्टॅारंट बारवर ठाणे महापालिकेच्या पथकाने सोमवारी...

Read more
Page 12 of 12 1 11 12

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.