• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

कोरोना नियमांचं उल्लंघन, 5 बार ठाणे महापालिकेने केले सील

by Namrata Sandhbhor
February 23, 2021
in क्राईम, ठाणे
0
dance bar

ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 2 लेडीज बारसह एकूण 5 रेस्टॅारंट बारवर ठाणे महापालिकेच्या पथकाने सोमवारी (दि.22) रात्री धडक कारवाई करून सील केले. महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील शिल्पा बार, सन सिटी लेडीज बार, टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो आदी 5 बारवर महापालिका पथकाने कारवाई केली आहे. नौपाडा प्रभाग समितीमधील एलबीएस रोडवरील शिल्पा बार हा लेडीज बार सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी सील केला. तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत कापूरबावडू येथील सन सिटी या लेडीजबारसह हिरानंदानी इस्टेटमधील टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो आदी तीन बार सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर यांनी सील केले. दरम्यान, या पाचही आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व हॉटेल्संना एकूण क्षमतेच्या केवळ 50 टक्के ग्राहकांना आत घेण्याची परवानगी दिलेली असतानाही सदर बारमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. याची माहिती मिळताच पालिका उपायुक्त अशोक बुरपुल्ले, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे आणि कर्मचाऱ्यानी धाड टाकली असता दिलेल्या परवानगी पेक्षा जास्त ग्राहक बसलेले आढळून आले. महापालिका उपायुक्तांनी तात्काळ कारवाई करत सदर हॉटेलला सील ठोकून कारवाई केली.

Tags: actionAssistant Commissioner System SnailsbarCommissioner Dr. Vipin SharmaCoronacorporationCustomerKapurbavaduladiesLBS RoadNaupadaresturantSealThaneWard Committeeआयुक्त डॅा. विपिन शर्माएलबीएस रोडकापूरबावडूकारवाईकोरोनाग्राहकठाणेनौपाडाप्रभाग समितीबारमहापालिकारेस्टॅारंटसहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगेसील
Previous Post

चीनने अमेरिकेला सोडले मागे, बनला भारताचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार

Next Post

बिहारच्या कटिहार येथे ट्रक-कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 6 जण ठार

Next Post
accident-road

बिहारच्या कटिहार येथे ट्रक-कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 6 जण ठार

Please login to join discussion
nana handal
क्राईम

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन - शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली...

Read more
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
pune-corona-updates

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
chitra-wagh-sanjay-rathod-1

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

February 26, 2021
pudina-chatani

तणावात रामबाण उपाय आहे पुदिना, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

February 26, 2021
election-commision

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

February 26, 2021
maharashtra-police

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

February 26, 2021
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

February 26, 2021
ott

OTT संदर्भात झालेल्या बदलांचा काय होईल परिणाम ? जाणून घ्या सविस्तर

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला – ‘अनेक अभिनेत्रींनी माझे लैंगिक शोषण केले’

6 hours ago

अश्लील व्हिडीओ बनवून महिलेनं प्रोफेसरकडे मागितले 10 लाख, म्हणाली – ‘मी पत्रकार आहे, मिडीयामध्ये चालवेल फूटेज’

6 days ago

Coronavirus : राज्यात आज ‘कोरोना’चे 6281 नवीन रुग्ण, 40 जणांचा मृत्यू

6 days ago

Gold Price Today : सोने खरेदीचा करताय विचार ? तर आत्ताच करा खरेदी; दरात मोठी घसरण

2 days ago

Pune News : सहाय्यक आयुक्त सतिश गोवेकर, गजानन टोंपे यांच्या अंतर्गत बदल्या, जाणून घ्या पोस्टींगचे नवीन ठिकाण

2 days ago

आता WhatsApp व्दारे करू शकता SIP, इंडेक्स फंडासह अनेक ठिकाणी गुंतवणूक, ‘या’ नंबरवर करावा लागेल मेसेज

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat