Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

क्राईम

सैन्य भरतीचा पेपर फुटल्यामुळे देशातील परीक्षा रद्द, अनेक ठिकाणी कारवाई !

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - सैन्य भरती परिक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर रविवारी देशभरात विविध ठिकाणी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली...

Read more

Pimpri News : जन्म दिलेल्या बालकासोबत महिलेने केले ‘असे’ कृत्य, पोलिसांनी घेतले ताब्यात

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - बाळाला जन्म दिल्यानंतर ते बाळ बेवारसपणे एका रिक्षात टाकून पळ काढणाऱ्या महिलेला पिंपरी पोलिसांनी काही...

Read more

Pune News : पुण्यातील NCL मध्ये PhD करणार्‍या 30 वर्षीय ‘पंडित’चा तृतीयपथ्यानं खून केल्याचं उघड, डेटिंग साईटवरून जुळलं होतं दोघांचं; जाणून घ्या प्रकरण

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - एनसीएल प्रयोगशाळेत PhD करणाऱ्या 'त्या' तरुणाचा खूनाचे रहस्य उलघडले असून प्रेमप्रकरणातून तृतीयपथ्यानं त्याचा जीव घेतल्याचे खळबळजनक...

Read more

टाळेबंदीत शिक्षकासह तिघांकडून ‘घाणेरडा’ धंदा ! 17 YouTube चॅनलवर 300 ‘मादक’ अन् ‘अश्लील’ ध्वनिचित्रफिती टाकल्या, कोट्यावधींची कमाई करणारे ‘गोत्यात’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - तरुणींच्या अश्लील चित्रफिती तयार करून सोशल मीडियावर टाळेबंदीच्या काळात प्रसारित करून कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या तीन तरुणांना...

Read more

शिरूर शहरात गोळीबार करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

शिक्रापुर : बहुजननामा ऑनलाईन - शिरूर शहरातील कॉलेज रस्त्यावर दहशत करून तरुणावर गोळीबार करत कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न...

Read more

अबब ! टाईल्स व्यावसायिकाकडे सापडले 8 कोटींचे ‘घबाड’

चेन्नई : चेन्नई येथील एका टाईल्स आणि सेनेटरीवेअरच्या उद्योगातील एका कंपनीवर आय टी विभागाने छापा घातला. त्यात कंपनीत तब्बल ८...

Read more

Pune News : मंहमदवाडी येथील क्लब 24 वर पोलिसांचा छापा; मध्यरात्रीनंतरही पबमध्ये सापडले 104 तरुण-तरुणी

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - मंहमदवाडी परिसरातील क्लब २४ या पबवर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी मध्यरात्री छापा घातला असून...

Read more

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुजरातच्या अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या...

Read more

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहायला सगळ्यांनाच आवडतं. सातत्याने सोशल मीडियावर काहीतरी भन्नाट ऐकायला, वाचायला आणि अनुभवायला...

Read more

Pune News : अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार करणाऱ्या प्रियकराला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, केला होता सारसबागेत फिरवण्याचा बहाणा

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार करणाऱ्याला प्रियकराला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये...

Read more
Page 726 of 982 1 725 726 727 982

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.