• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

सैन्य भरतीचा पेपर फुटल्यामुळे देशातील परीक्षा रद्द, अनेक ठिकाणी कारवाई !

by Jivanbhutekar
February 28, 2021
in क्राईम, पुणे
0
fake papers

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सैन्य भरती परिक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर रविवारी देशभरात विविध ठिकाणी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. लष्कराची गुप्तचर संस्था आणि पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने कारवाई करुन पेपर लिक करण्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन ठिकाणी समांतर कारवाई करण्यात आली असून विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर आज होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. बारामती येथून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी लष्करातून सेवानिवृत्त वडिलांच्या मुलाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हा मुळचा सांगली जिल्ह्यातील तासगावचा रहिवासी आहे. अली अख्तर, महेंद्र सोनवणे, आझाद खान हे तिघे सैन्यभरतीचे पेपर लिक करणार असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती. तसेच हे पेपर आदल्या दिवशी उमेदवारांना पुरवले जाणार असल्याचे समजले होते. त्यानुसार एकत्रपणे छापे घालून कारवाई करण्यात आली आहे.

फिर्यादी तरुण हा जानेवारी मध्ये झालेल्या मैदानी परीक्षेत पास झाला होता. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या मेडिकलमध्ये पास झाला. 6 फेब्रुवारी रोजी बॉम्बे सॅपर्समधून ॲडमिट कार्ड घेऊन बाहेर आल्यानंतर त्याला आझाद खान भेटला. आझाद खान याने फिर्यादी तरुणाला सांगितले की, सध्या सुरु असलेल्या सोल्जर जीडी भरतीचे प्रमुख अख्तर खान व महेंद्र सोनावणे असून ते आपल्या ओळखीचे आहेत. त्यांना काही तरुणांना आर्मीमध्ये भर्ती करायचे असल्याचे सांगितले. यावर फिर्यादीने होकार दिला.

यानंतर फिर्यादी यांच्याकडे तीन लाख रुपयाची मागणी केली. तीन लाख रुपये दिले तर तुझे काम होइल असे सांगितले. परंतु त्याने दोन लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. एक लाख रुपये अगोदर आणि एक लाख रुपये काम झाल्यानंतर देणार असल्याचे फिर्यादी याने सांगितले. त्यानुसार फिर्यादी याने आझाद याला एक लाख रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर आझादने त्याला काही सराव प्रश्नसंच व्हॉट्सॲपवर पाठवले. तसेच 28 फेब्रुवारीच्या परिक्षेसाठी 27 फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता महेंद्र सोनवणे हा परीक्षेचा पेपर देणार असल्याची माहिती अली अख्तर याने सांगितले.

फिर्यादी हा शनिवारी पुण्यात आला. त्याने या तिघांशी संपर्क साधला मात्र तिघांनी फोन उचलला नाही. फोन उचलला तर उडवाउडवीची उत्तरे दिली. याच दरम्यान पोलिसांनी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधल्यावर फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Tags: army recruitment papersAzad KhanBaramaticrimeexamfraudMilitary Recruitment Exampaperquestion paperVishrantwadi Policeआझाद खानगुन्हापरीक्षापेपरप्रश्‍नपत्रिकाफसवणूकबारामतीविश्रांतवाडी पोलिससैन्य भरती परिक्षा
Previous Post

‘या’ महिन्यात कमी होणार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती, स्वतः पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी सांगितलं

Next Post

‘PM Vs DM’ ? : एका मंत्र्याच्या राजीनाम्याची पायरी ओलांडली आता…’

Next Post
Pankaja dhananjay munde

'PM Vs DM' ? : एका मंत्र्याच्या राजीनाम्याची पायरी ओलांडली आता...'

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

fake papers
क्राईम

सैन्य भरतीचा पेपर फुटल्यामुळे देशातील परीक्षा रद्द, अनेक ठिकाणी कारवाई !

February 28, 2021
0

...

Read more

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

2 days ago

रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या औषध विक्रेत्याला अटक

3 days ago

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

54 mins ago

देशात 5 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा; महाराष्ट्रासह अनेक राज्यात तुटवडा, राज्यात अनेक लसीकरण केंद्रे बंद

3 days ago

PM नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

4 days ago

10 वी, 12 वी च्या परीक्षांबाबत मोठा निर्णय होणार?, थेट पुढव्या वर्गात प्रवेश मिळणार?, CM उध्दव ठाकरेंशी चर्चा करणार वर्षा गायकवाड

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat