Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

सिंधुदुर्ग

MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंवर अटकेची तलवार कायम? जामीन अर्जावर उद्या निर्णय

सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाइन - MLA Nitesh Rane | शिवसैनिकाला मारहाण प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे पुत्र...

Read more

Ajit Pawar | ‘संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला नाही’ – अजित पवार

सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाइन - सहकार समृद्धी पॅनेलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील (Satej...

Read more

Nanar Oil Refinery Project | ‘भाजपचा ‘तो’ नेता 1 नंबरचा दलाल, प्रकल्पासाठी जमिनी हडपल्या, आता पैसे अडकल्यामुळे तडफड’ – खासदार विनायक राऊत

सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाइन - कोकणात नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प (Nanar Oil Refinery Project) येणार म्हणून भाजपच्या (BJP) प्रमोद जठार (Pramod...

Read more

Chipi Airport Inauguration | एकमेकांकडे पाहिलं नाही, ना नमस्कार केला; CM ठाकरे-राणेंमधील ‘टशन’ चिपी विमानतळावर पहायला मिळालं

सिंधुदुर्ग :बहुजननामा ऑनलाईन  -  Chipi Airport Inauguration |महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan...

Read more

Jan Ashirwad Yatra | उन्होंने हवा कर दी सर ! जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंना बड्या नेत्याचा ‘कॉल’, बातचीत व्हायरल

सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाईन - Jan Ashirwad Yatra | भाजप नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Narayan Rane) सध्या...

Read more

Shivsena Vs BJP | शिवसेनेतील नाराज आमदार माझ्या संपर्कात: नारायण राणे

रत्नागिरी /सिंधुदुर्ग :बहुजननामा ऑनलाईन  -  Shivsena Vs BJP | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक व सुटका नाट्यानंतर कोकणात राणे...

Read more

Nitesh Rane | व्यासपीठावरील शिवसेना नेत्यासमोर नितेश राणेंचे युतीबद्दल वक्तव्य

सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाईन - कोकणात शिवसेना (Shivsena) आणि राणे कुटुंबीयांमध्ये (Rane Family) होणारे राडे ही काही नवी बाब नाही....

Read more

MP Vinayak Raut | ‘नारायण राणेंना पंतप्रधान केले, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचे कारण नाही’

सिंधुदुर्ग न्यूज : बहुजननामा ऑनलाईन - शिवसेनेला (Shiv Sena) शह देण्यासाठी भाजप खासदार नारायण राणेंना (Narayan Rane) केंद्रांत मंत्रिपद देण्यात...

Read more

Shiv Sena MLA Vaibhav Naik | शिवसेनेच्या आमदारानं दिला मोफत पेट्रोलसाठी नारायण राणेंच्या पेट्रोल पंपाचा पत्ता, अन्…

सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाईन  - भाजप (BJP)आणि शिवसेना (shiv sena) यांच्यात वारंवार आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात. अनेक मुद्यावरून जोरदार टीकाटिपणी होताना...

Read more

नारायण राणेंचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले – ‘…अन्यथा आम्ही आंदोलन करू’

सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाईन -  तौक्ते चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. येथील फळबागा, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही...

Read more
Page 2 of 3 1 2 3

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.