• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पुण्यातील ‘हे’ नामांकित बिल्डर ‘लवासा’ विकत घेणार ?, खरेदीसाठी 3 कंपन्यांची बोली

by Jivanbhutekar
November 22, 2020
in पुणे
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्प (Lavasa Project) खरेदीसाठी तीन कंपन्यांनी बोली लावली आहे. त्यापैकी पुण्यातील बिल्डर अनिरुद्ध देशपांडे ( Builder Anirudh Deshpande) यांच्या कंपनीने बोली लावली आहे. तसेच दिल्ली आणि गुरगाव येथील अन्य दोन कंपन्यांनीही बोली लावली आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणे, बेकायदेशीर बांधकाम आदी कारणांमुळे चर्चेत आलेल्या लवासा प्रकल्पावर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर लवासा प्रकल्प आर्थिक डबघाईला आला. त्यामुळे या प्रकल्पाच्या विक्री व्यवहाराची चर्चा सुरु झाली आहे. खरेदीसाठी पुढे आलेल्या तीन कंपन्यांच्या बोलीवर येत्या डिसेंबरअखेर निर्णय होण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला लवासा प्रकल्प प्रारंभीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या प्रकल्पाचा विक्री व्यवहार नँशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) च्या अखत्यारीत चालू आहे. लवासा प्रकल्पाच्या खरेदीसाठी पुढे आलेल्या तीन कंपन्यांच्या बोलीवर येत्या डिसेंबरअखेर निर्णय होण्याची शक्यता आहे. लवासा प्रकल्प खरेदीसाठी पुढे आलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांनी या प्रकल्पात यापूर्वीही म्हणजे सन 2007 मध्येही गुंतवणूक केली होती. पुढे त्यांनी त्यांचे समभाग हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला विकले होते. दरम्यान लवासा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला विविध वित्तसंस्थांची सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांची देणी आहेत. तसेच ‘लवासा’त मालमत्ता खरेदी केलेल्यांचेही सुमारे चारशे कोटी रुपयांचे देणे असल्याचे सांगितले जाते. अमेरिकेतील फंड कंपनीसोबत मी लवासा प्रकल्प खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. मात्र व्यवहाराची ही प्रक्रिया खूप वेळखाऊ असल्याचे सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुध्द देशपांडे यांंनी सांगितले.

Tags: bahujannamabahujannama onlineBuilder Anirudh DeshpandedelhiDream ProjectGurgaonIllegal constructionlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiLavasa Projectmarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNational Company Law TribunalNews in Marathipunesharad pawartodays latest newstodays marathi newsUnion Environment Ministryकेंद्रीय पर्यावरण मंत्रालयगुरगावड्रीम प्रोजेक्टदिल्‍लीनँशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलपुणेबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनबिल्डर अनिरुद्ध देशपांडेबेकायदेशीर बांधकामलवासा प्रकल्पशरद पवार
Previous Post

थेऊर : 2 सख्या बहिणीवर जवळच्या नातेवाईकाने केला अत्याचार

Next Post

स्वदेशी कोव्हॅक्सिन पुढील वर्षी शक्य ?, भारत बायोटेकने दिली माहिती

Next Post

स्वदेशी कोव्हॅक्सिन पुढील वर्षी शक्य ?, भारत बायोटेकने दिली माहिती

Tata Sky
इतर

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

January 20, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी टाटा स्कायने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी...

Read more
School Fee

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

January 20, 2021
policeman in Live

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले ‘वर्‍हाडी’

January 20, 2021
Health Minister Tope

राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार भातखळकर यांची मागणी

January 20, 2021
burglary cases

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

January 20, 2021
Tandav Controversy

Tandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार ? चौकशीसाठी UP पोलीस मुंबईत दाखल

January 20, 2021
farmers tractor rally

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा ; सर्वोच्च न्यायालय

January 20, 2021
Union Minister

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

January 20, 2021
dry and dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

January 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

पुणे

पुण्यातील ‘हे’ नामांकित बिल्डर ‘लवासा’ विकत घेणार ?, खरेदीसाठी 3 कंपन्यांची बोली

November 22, 2020
0

...

Read more

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

4 days ago

राजकारणातील ‘या’ 4 दिग्गजांना त्यांच्या जावयांनी गोत्यात आणल्याची चर्चा !

6 days ago

कोविड व्हॅक्सीनने नपुंसक होण्याचा धोका आहे ? आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिले ‘हे’ उत्तर

6 days ago

ग्रामपंचायत निवडणूक : चंद्रकांत पाटलांचा ‘हिरमोड’ तर जयंत पाटलांचे मेहुणे अन् मेहुण्यांच्या पाहूणांच्या पदरी निराशाच

1 day ago

इंदिरा गांधींसारख्या नेत्यांचा निवडणुकीत पराभव झालाय, मुलीच्या पराभवानंतर भास्कर पेरे पाटील म्हणाले…

1 day ago

शरद पवारांचे ‘ते’ विधान अन् चर्चेला उधाण, मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता ?

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat