• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ED कडून कसून चौकशी !

by sajda
November 28, 2020
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
builder Avinash Bhosale

builder Avinash Bhosale

बहुजननामा ऑनलाइन टीम –  बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले(builder Avinash Bhosale) यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) कसून चौकशी झाली. भोसले यांचे बड्या राजकीय पुढार्‍यांसोबत निकटचे संबंध आहेत. मात्र, यास दुजोरा मिळू शकला नाही. ईडीच्या परिमंडळ 2 च्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी भोसले (builder Avinash Bhosale)यांना मुंबईतील बल्लार्ड पियर येथे असणाऱ्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावून घेतले होते. सकाळी दहा वाजता भोसले ईडी कार्यालयात दाखल झाले. बातमी राजकीय क्षेत्रात वेगाने पसरली. रात्री आठ वाजेपर्यंत भोसले यांच्या कार्यालयात होते. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. भोसले यांच्यासह राज्यातील अन्य उद्योजकांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र, त्याची खातरजमा होऊ शकली नाही. केवळ त्यांची चौकशी करण्यात आली. पुण्यातही त्यांच्या बंगल्यावर या पथकाने चौकशी केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची पथके शुक्रवारी दुपारी पुण्यात दाखल झाली होती. भोसले यांची मुंबई चौकशी सुरू असताना त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी ही ईडीच्या पथकाने छापा टाकला. मात्र त्यास दुजोरा मिळू शकला नाही. भोसलेंच्या बाणेर परिसरातील बंगल्यावर ही पथके पोचल्याचे सांगण्यात आले. भोसले यांना मुंबईत बोलवल्यावर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासोबत अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर भोसले यांच्यावर झालेली कारवाई राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे. भोसले यांच्या चौकशीचा तपशील रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही.

भोसले यांच्यावर यापूर्वी ही झाली होती कारवाई

भोसले यांचा बांधकाम व्यवसाय पुण्यात आणि मुंबईत आहे. देशभर त्यांची कंपनी पायाभूत बांधकाम क्षेत्रात काम करते. त्यांच्या कंपनीची मुख्य शाखा पुण्यात आहे. भोसले यांच्यावर ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत कारवाई करत १ कोटी ८३ लाखांचा दंड केला होता. २००७ साली अमेरिका, दुबई दौरा करून भारतात येताना परकीय चलन व महागड्या वस्तू अबकारी शुल्क (कस्टम ड्युटी) न भरता चोरून आणलेल्या बाबतीत ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता. शिवाजीनगरच्या यशवंत घाडगेनगरमधील जमीन बेकायदा हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून भोसले यांच्यासह सहा जणांच्या विरोधात २०१६ साली चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध राजेश बजाज यांनी फिर्याद दिली होती. भोसले यांच्यावर यापूर्वी प्राप्तिकर विभागाचे छापे टाकत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. यावेळी त्यांचे जावई आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्या कार्यालयावरही छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती.

रिक्षाचालक ते बांधकाम व्यावसायिक

पुण्यातील रिक्षाचालक म्हणून काम करणारे भोसले यांनी अल्पावधीत बांधकाम क्षेत्रात काम सुरु केले. १९९५ मध्ये राज्यात सत्तेत शिवसेना भाजपा सरकारच्या काळातील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून भोसले यांचा प्रचंड विकास झाल्याचे समजते. त्यानंतर त्यांनी साधलेली प्रगती डोळे दीपवणारी आहे. पंचतारांकित हॉटेल, राज्यभरात मालमत्ता त्यांच्या कंपनीकडे आहे. मात्र रिक्षावाला ते बडा बांधकाम व्यवसायिक हा त्यांच्या आर्थिक प्रगतीचा वेग नेहमी चर्चेत राहिला आहे.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsbuilder Avinash BhosaleCongress current newscurrent news latest marathi newsedfamouslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनबांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेभाजपभीमनामा
Previous Post

सना खाननं पतीसोबत शेअर केला ‘असा’ व्हिडिओ ! यूजर्स म्हणाले- ‘900 चूहे खाकर बिल्ली हज को चली !

Next Post

‘या’ कारणामुळे गेल्या साडेतीन महिन्यांत सोन्याच्या किमतीत ७७०० रुपयांनी घट, जाणून घ्या

Next Post
gold prices

'या' कारणामुळे गेल्या साडेतीन महिन्यांत सोन्याच्या किमतीत ७७०० रुपयांनी घट, जाणून घ्या

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

builder Avinash Bhosale
ताज्या बातम्या

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ED कडून कसून चौकशी !

November 28, 2020
0

...

Read more

Varun Dhawan-Natasha Dalal Grand Reception : ‘या’ दिवशी होणार ‘वरुण-नताशा’च्या लग्नाचं ‘ग्रँड’ रिसेप्सन !

12 hours ago

ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांना पुन्हा धमकी !

6 days ago

Corona Vaccine : देशातील ‘या’ मोठ्या कंपन्या करणार कर्मचाऱ्यांचे लसीकरण, लस खरेदीची चर्चा सुरू

7 days ago

22 जानेवारी राशिफळ : तुळ, मकर आणि कुंभ राशीच्या जातकांचा दिवस चांगला जाईल, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

4 days ago

Pune News : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष निवडणुकीत पुण्यातील तरुणीचा डंका

5 days ago

केवळ एका सेलिब्रिटीला फॉलो करतात जो बायडेन, जाणून घ्या कोण आहे ती मॉडल ?

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat