बहुजननामा ऑनलाईन टीम : प्रसिद्ध डान्सर आणि कोरियोग्राफर रेमो डिसूजा (Remo D’Souza) ला 11 डिसेंबर रोजी (वार शुक्रवार) हार्ट अटॅक आला होता. सध्या तो मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. त्याची प्रकृती आता चांगली आहे. अशी आशा आहे लवकरच तो बरा होऊन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेईल. तो लवकर बरा होण्यासाठी चाहत्यांसोबत सेलेब्सही प्रार्थना करत आहेत. त्याचे साथीदार गीता कपूर (Geeta Kapoor) आणि टेरेंस लुईस (Terence Lewis) यांनीही सोशलवर पोस्ट शेअर केल्या आहेत. बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही पोस्ट शेअर करत रेमोला गेट वेल सून म्हटलं आहे. फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि अॅक्टर पुनीत पाठक (Punit Pathak) त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड निधी मुनी (Nidhi Muni) सोबत लग्न केल्यानंतर रेमोला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला आहे.
शादी के बाद फौरन रेमो डिसूजा से मिलने अस्पताल पहुंचे पुनीत पाठक, पत्नी संग Photos आईं सामने pic.twitter.com/othEOBliJn
— TimePass (@TimePassTalks) December 16, 2020
जेव्हा रेमोला अॅडमिट केल्याची बातमी समोर आली होती. तेव्हा पुनीत लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त होता. आता पत्नीसह रेमोला भेटायला आणि आशीर्वाद घ्यायला हॉस्पिटलला आला आहे.
शादी के बाद फौरन रेमो डिसूजा से मिलने अस्पताल पहुंचे पुनीत पाठक, पत्नी संग Photos आईं सामने pic.twitter.com/WXzQHupM9y
— TimePass (@TimePassTalks) December 16, 2020
पुनीत आणि निधी यांचे काही फोटो समोर आले जे व्हायरल होताना दिसत आहेत. कोरोना गाईडलाईन्स फॉलो करत ते रुग्णालयात गेले. हॉस्पिटलबाहेरील त्यांचे काही फोटो समोर आले आहेत.
शादी के बाद फौरन रेमो डिसूजा से मिलने अस्पताल पहुंचे पुनीत पाठक, पत्नी संग Photos आईं सामने pic.twitter.com/5EbM4bf1bE
— TimePass (@TimePassTalks) December 16, 2020
शादी के बाद फौरन रेमो डिसूजा से मिलने अस्पताल पहुंचे पुनीत पाठक, पत्नी संग Photos आईं सामने pic.twitter.com/ovc4JF4YtJ
— TimePass (@TimePassTalks) December 16, 2020