मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Bhosari Plot Scam Case | पुण्यातील (Pune) भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ED) माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना चौकशीसाठी बुधवारी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, वैद्यकीय कारणास्तव त्या चौकशीला गैरहजर राहिल्याचे सांगण्यात आले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड व्यवहार प्रकरणात ईडीने ८ जुलैला एकनाथ खडसे यांची चौकशी केली होती. तत्पूर्वी या प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. खडसे यांच्या चौकशी दरम्यान पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. त्यावेळी त्यांनी कालावधी वाढवून घेतला होता.
UIDAI ने जारी केला विशेष अलर्ट! तुमचे Aadhaar Card बनावट तर नाही ना? ‘ही’ आहे चेक करण्याची पद्धत
मंदाकिनी यांनी ईडीकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. त्यानंतर चौकशीला हजर
राहण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबाबतचे पत्र ईडीला देण्यात आल्याचे समजते.
Web Title :- bhosari plot scam case eknath khadses wife absent ed inquiry bhosari plot scam case
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Police Inspector Transfer | बदलून आलेल्या ‘या’ 10 पोलीस निरीक्षकांच्या पुणे आयुक्तालयात नियुक्त्या
PM Modi | PMO च्या ‘कानपिचक्या’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर झाले ‘बंद’ !