पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भारती विद्यापीठाच्या (Bharti Vidyapeeth) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रपुनरशिप डेव्हलपमेंट (आय एम ई डी )च्या वतीने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला ‘डायनॅमिक बिझनेस एनव्हायर्नमेंट अँड इंडियन इकॉनॉमी ‘ या विषयावरील ही परिषद २१ मार्च रोजी भारती विद्यापीठाच्या एरंडवणे कॅम्पसमध्ये उत्साहात पार पडली. (Bharti Vidyapeeth)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बँक ऑफ बडोदाच्या फायनान्स विभाग प्रमुख सीए दिलप्रीत सिंग आणि एलआयसी म्युच्युअल फंड चे
विभागीय प्रमुख लव कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth)
व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि आय एम इ डी चे संचालक डॉ.सचिन वेर्णेकर यांनी प्रास्ताविक
केले.डॉ.सोनाली धर्माधिकारी यांनी स्वागत केले.डॉ.अनुराधा येसूगडे यांनी संयोजन केले.एमबीएचे अभ्यासक्रमाचे १८२ विद्यार्थी या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये सहभागी झाले.संशोधनपर निबंध स्पर्धेचे सादरीकरणसुद्धा या कार्यशाळेत झाले.डॉ.सोनाली धर्माधिकारी, डॉ.रणप्रीत कौर,डॉ सुचेता कांची,डॉ.अनुराधा येसुगडे यांनी संयोजन केले.
Web Title : Bharti Vidyapeeth | Conference on “Dynamic Business Environment and Indian Economy’ Held
हे देखील वाचा :
Pune Crime News | स्वतःच्या स्टेटसला भावपूर्ण श्रध्दांजली ठेवत युवकाने रेल्वेखाली येऊन संपवले जीवन