पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भरत मित्र मंडळाच्या महाशिवरात्र महोत्सव समितीच्या वतीने आयोजित महाशिवरात्र उत्सवास प्रारंभ झाला (Bharat Mitra mandal, Mahashivratr Utsav Samiti Trust). मोदी गणपती चौक (Modi Ganpati Chowk) येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, निरंजन दाभेकर, आ. संग्राम थोपटे, अरविंद शिंदे, रमेश बागवे, अंकुश काकडे, संगीता तिवारी, बाळासाहेब बोडके, अजित दरेकर, धनंजय वाडकर, जयंत वाडेकर, संजय बालगुडे, चंदन साळुंखे, उमेश गलिंदे, महेश वाघ, राजेंद्र पंडित, अनिल येनपुरे, संदीप पाटील, विवेक खटावकर, उल्हास कदम आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. (Bharat Mitra mandal, Mahashivratr Utsav Samiti Trust)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महालक्ष्मी आरती ग्रुपने आरत्या सादर करून सुरुवात केली. यानंतर विविध नृत्य संस्थांच्या कलाकारांनी उत्कृष्ट नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या प्रसंगी बोलतांना संग्राम थोपटे यांनी अशा कार्यक्रमात अनेक कला गुणांना व्यासपीठ मिळतेच तसेच नव्या पिढीला आपल्या परंपरा व संस्कृती यांचे दर्शन घडते असे प्रतिपादन केले.
Web Title :- Bharat Mitra mandal, Mahashivratr Utsav Samiti Trust
हे देखील वाचा :
Navi Mumbai Crime News | उरणमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर 14 वर्षीय मुलाकडून अत्याचार
Pune Crime News | बोपदेव घाटात पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांकडून अटक