• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

खोट्या वेबसाईटपासून सावधान, आधार अपडेटच्या नावाखाली होतेय फसवणूक

by sajda
January 25, 2021
in ताज्या बातम्या
0
Aadhaar

Aadhaar

बहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या काही दिवसात आधार कार्ड अपडेटच्या नावाखाली फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे कार्डमध्ये बदल करताना, काही अपडेट करताना सावधानता बाळगणे गरजेेचे आहे. आधारसंबधीची माहिती अपडेट करताना UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरूनच करावी, जेणेकरून युजर्सची कोणतीही फसवणूक होणार नाही.

आधार कार्ड देशात सर्वात महत्वाचे ओळखपत्र मानले जात आहे. सध्या प्रत्येक सरकारी कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. याशिवाय नवीन मोबाईल सिम कार्ड खरेदी, मुलांच्या शाळेतील प्रवेशासाठी आणि बँकेत खाते उघडण्यासाठीही आधार क्रमांकाची गरज लागते. तसेच पत्त्याचा पुरावा म्हणूनही आधार कार्ड वापरले जाते. पण याचाच फायदा काही फसवणूक करणा-यांकडून घेतला जात आहे.

आधार अपडेटच्या नावाखाली काही खोट्या वेबसाईट्सद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. या वेबसाईट्सवर देखील कॉमन सर्विस सेंटरवर केल्या जाणाऱ्या प्रोसेसप्रमाणेच काम होते. त्यामुळे आधार कार्डवर कोणतीही माहिती अपडेट करायाची असल्यास UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरूनच करावी. त्यामुळे युजर्सची कोणतीही फसवणूक होणार नाही.

दरम्यान, सरकारने Cyber Dost या ट्विटर हँडलवर ट्विट करून लोकांना फ्रॉड बाबतच्या नव्या पद्धतींबाबत सतर्क केले आहे. सध्या फ्रॉस्टर्स लोकांना एसएमएस पाठवून त्यांचं बँक अकाउंट रिकामं करत आहेत. लोकांनी मेसेजवर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही लिंकबाबतचा मेसेज आल्यास, त्वरित त्यांची तक्रार सायबर क्राईम पोलिसांकडे करावी, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Tags: aadhaarCyberUIDAIUpdateअपडेटआधार
Previous Post

कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेला मोठा धक्का, एकाच वेळी 320 पदाधिकार्‍यांचे राजीनामे

Next Post

काय सांगता ! होय, 6 व्या पत्नीनं शारीरिक संबंधांना दिला नका, खंडीभर आजार असणार्‍या 63 वर्षीय हैवान पतीनं आणली 7 वी पत्नी

Next Post
wife

काय सांगता ! होय, 6 व्या पत्नीनं शारीरिक संबंधांना दिला नका, खंडीभर आजार असणार्‍या 63 वर्षीय हैवान पतीनं आणली 7 वी पत्नी

Raj Thackeray Girish Mahajan
नाशिक

गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना लगावली कोपरखळी, म्हणाले – ‘ते मास्क वापरत नाहीत, मात्र मी मास्क नियमित वापरतो’

March 6, 2021
0

नाशिकः बहुजननामा ऑनलाइन - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. मनसे प्रमुख...

Read more
Modi-pawar

राष्ट्रवादीने PM मोदीवर साधला निशाणा, म्हणाले – ‘आता फक्त नोटांवर गांधींच्या जागी मोदी यायचे बाकी’

March 6, 2021
Shrikant Moghe

अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

March 6, 2021
LPG

LPG सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय ! खरेदीवर ग्राहकाला मिळणार 30 लाखांचा मोफत विमा

March 6, 2021
Attack

उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याचा कार्यकर्त्यांना आला राग, वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

March 6, 2021
narendra modi

6000 व्यावसायिक नियम संपविणार, देशातील नागरिकांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर सरकारचा जोर : PM मोदी

March 6, 2021
Dhanraj Ghogre

Pooja Chavan Suicide Case : भाजपच्या नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘पोलिसांचा मला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू’ (व्हिडीओ)

March 6, 2021
acb

पुणे ग्रामीण पोलिस दलात लाचखोरी बोकाळली ! पोलिस निरीक्षक, API अन् कर्मचार्‍याकडून 5 लाखांच्या लाचेची मागणी, 2.5 लाख घेतल्यानंतर आज लाखाची लाच घेताना ‘गोत्यात’

March 6, 2021
Narayan Rane

उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा ! म्हणाले – ‘तुम्हीच सच्चे शिवसैनिक, काही जण केवळ स्वतःचा विचार करतात’

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 904 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

2 days ago

धक्कादायक ! दिल्ली हिंसाचारातील हिंदू आरोपींना तिहार जेलमध्ये मारण्याचा होता कट

2 days ago

पुणे-सोलापूर महामार्गावर पेट्रोल – डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरने घेतला अचानक पेट, 9 हजार लिटर डिझेल तर, 10 हजार लिटर पेट्रोलचे मोठे नुकसान

3 days ago

Pune News : जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर वाकडेवाडी भागात असलेले कामगार उपायुक्त कार्यालय चोरट्यांनी फोडले

4 days ago

Hair Care Tips : केसांना मजबूत आणि दाट बनवण्यासाठी घरीच बनवा खोबरेल तेल, चंपी करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

5 days ago

तांदळाची क्रीम स्किनला ठेवते एकदम ‘सॉफ्ट’, बनवणं खुपच सोपं, जाणून घ्या

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat