Assistant Police Inspector (API) Death Due To Heart Attack | दुर्देवी ! मुलाच्या लग्नासाठी हक्क रजेवर असताना सहाय्यक पोलिस निरीक्षकास हार्टअटॅकने मृत्यू

Assistant Police Inspector (API) Death Due To Heart Attack | SAD NEWS ! Assistant Police Inspector Bhalchandra Shinde dies of heart attack while on leave for son's marriage

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Assistant Police Inspector (API) Death Due To Heart Attack | मुलाच्या लग्नासाठी गेल्या काही दिवसांपासुन हक्क रजेवर असणार्‍या पुणे ग्रामीण पोलिस दलातील (Pune Rural Police) सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे (API Bhalchandra Shinde) यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

 

एपीआय भालचंद्र शिंदे हे पुणे ग्रामीण पोलिस दलातील पौड पोलिस स्टेशनमध्ये (Paud Police Station) कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी हक्क रजा घेतली होती. मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेचे वाटप करत असतानाच त्यांना त्रास होऊ लागला म्हणून त्यांना उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शिंदे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे शिंदे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

 

 

Web Title :  Assistant Police Inspector (API) Death Due To Heart Attack | SAD NEWS ! Assistant Police Inspector Bhalchandra Shinde dies of heart attack while on leave for son’s marriage

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून पोलीस हवालदाराचा महिलेवर बलात्कार, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून बदनामीची धमकी देऊन 1 लाख उकळल्याचा हवालदाराचा आरोप

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : डेक्कन पोलिस स्टेशन – बँकेने नेमला रिलेशन मॅनेजर अन् त्यानेच घातला १ कोटी ६५ लाखाला गंडा; अभियंत्याच्या मृत्युनंतरही त्याच्या खात्यातून काढले पैसे

Aaditya Thackeray On Vetal Tekdi Pune | आदित्य ठाकरे रविवारी सकाळी वेताळ टेकडीवर ट्रेकींग करणार