• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Anti Corruption Bureau | 1 रुपया हुंडा घेऊन सर्वांकडून पाठ थोपटून घेणारा नार्कोटिक्स विभागातील पोलीस निरीक्षक 2 लाखांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

by nageshsuryavanshi
December 18, 2021
in क्राईम, ताज्या बातम्या
0
Anti Corruption Bureau | excise inspector caught red handed taking bribe Anti Corruption Bureau jaipur

file photo

जयपूर : वृत्तसंस्था – एक रुपया हुंडा घेऊन वाहवा मिळवलेल्या नार्कोटिक्स विभागातील (narcotics department) पोलीस निरीक्षकाला (police inspector) जयपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) दोन लाखांची लाच घेताना (Accepting Bribe) रंगेहाथ पकडले. अमन फोगट Aman Fogat (रा. बडसरी बास, ता. सुजानगढ जि. झुंझुनु) असे लाच घेताना अटक केलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. जयपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) केलेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमन फोगट यांचे अडीच वर्षापूर्वी लग्न झालं होते आणि हुंड्याची पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला छेद देत केवळ एक रुपया घेऊन लग्न केले होते. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक झाले होते.

फोगट यांनी एक रुपया घेऊन लग्न केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. एवढंच नाही तर अमन फोगट यांच्या वडिलांनी आपल्या सुनेला चारचाकी वाहन भेट म्हणून दिले होते. पण आता अमन फोगट याला लाच घेताना पकडल्याचे वृत्त प्रसारीत होताच गावात पुन्हा एकदा अमन हे चर्चेचे केंद्रस्थान बनले आहेत.

जयपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) अमन फोगट यांना रंगेहाथ पकल्यानंतर त्यांच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली. पथकाने घरावर धाड (ACB Red) टाकल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली आणि लाचेचे प्रकरण ग्रामस्थांना समजले. ज्या कुटुंबाचं उदाहरण आदर्श कुटुंब म्हणून सर्व गावकरी आजवर देत आले होते. त्याच कुटुंबातील व्यक्तीने केलेल्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

जयपूरच्या मेडिकल स्टोअरवर (medical store) कारवाई करताना मेडिकल स्टोअरच्या मालकाकडून पाच लाख रुपये लाचेची मागणी अमन फोगट यांनी केली होती. पण तडजोडीत दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

दुकानदाराने जयपुर एसीबीकडे (Jaipur ACB) तक्रार केली. त्यानंतर एसीबीनं सापळा रचून अमन फोगट यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
एसीबीकडून वरीष्ठ अधिकाऱ्यांना या मिशनसाठी नियुक्त करण्यात आले होते. एसीपी कालूराम रावत (ACP Kaluram Rawat) यांच्या नेतृत्वाखाली एसीपी हिमांशु (ACP Himanshu) आणि सुरेश स्वामी (ACP Suresh Swamy) यांच्या पथकाने अमन फोगट यांना रंगेहाथ पकडलं.

Web Title :- Anti Corruption Bureau | excise inspector caught red handed taking bribe Anti Corruption Bureau jaipur

Former MLA Ravikant Patil | सोलापुरात जुगार अड्ड्यावर छापा ! इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह 29 जणांना अटक

Bigg Boss 15 | धक्कादायक! ‘या’ कंटेस्टंटला सलमान खानने काढलं बिग बॉसच्या घराच्या बाहेर

Bigg Boss 15 | धक्कादायक! ‘या’ कंटेस्टंटला सलमान खानने काढलं बिग बॉसच्या घराच्या बाहेर

Tags: ACB Redaccepting bribeACP HimanshuACP Kaluram RawatACP Suresh SwamyAman FogatAnti Corruption Bureau jaipurAnti Corruption Bureau latest newsAnti Corruption Bureau latest news todayAnti Corruption Bureau marathi newsAnti Corruption Bureau news today marathiAnti-Corruption BureauBribeExcise InspectorJaipur ACBlatest Anti Corruption Bureaulatest marathi newslatest news on Anti Corruption Bureaumarathi Anti Corruption Bureau newsMedical StoreNarcotics Departmentpolice inspectortoday’s Anti Corruption Bureau Newsअमन फोगटएसीपी कालूराम रावतएसीपी हिमांशुजयपुर एसीबीनार्कोटिक्स विभागपोलीस निरीक्षकमेडिकल स्टोअरलाचलाचलुचपत प्रतिबंधक विभागसुरेश स्वामी
Previous Post

Former MLA Ravikant Patil | सोलापुरात जुगार अड्ड्यावर छापा ! इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह 29 जणांना अटक

Next Post

Anti Corruption Bureau Pune | पिंपरी चिंचवड महापालिकेतील दोन लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Next Post
Anti Corruption Bureau Pune | Two clerks of Pimpri Chinchwad Municipal Corporation caught by anti-corruption pune while takeing bribe

Anti Corruption Bureau Pune | पिंपरी चिंचवड महापालिकेतील दोन लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

west-bengal-election-2021-mamata-didi-going-lost-nandigram-claims-amit-shah-bjp-rally
नवी दिल्ली

…म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली ‘त्या’ 3 IPS अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती

March 25, 2021
0

...

Read more

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

2 days ago

Petrol-Diesel Prices Today | कंपन्या पुन्हा वाढवू शकतात इंधनाचे दर; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

4 days ago

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा होता डायबिटीज

6 days ago

Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार मारेन..’ विवाहतेनं संपवलं जीवन; 26 वर्षीय युवकास 5 वर्षे सक्तमजुरी

6 days ago

Modi Government Reduce Central Excise Duty On Petrol And Diesel | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पेट्रोल 9.5 रूपये तर डिझेल 7 रूपयांनी स्वस्त होणार, जाणून घ्या

6 days ago

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat