Anti Corruption Bureau | 1 रुपया हुंडा घेऊन सर्वांकडून पाठ थोपटून घेणारा नार्कोटिक्स विभागातील पोलीस निरीक्षक 2 लाखांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात
जयपूर : वृत्तसंस्था - एक रुपया हुंडा घेऊन वाहवा मिळवलेल्या नार्कोटिक्स विभागातील (narcotics department) पोलीस निरीक्षकाला (police inspector) जयपुर लाचलुचपत ...