बहुजननामा ऑनलाईन – दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात अनेक अँगल समोर येताना दिसत आहेत. त्याच्या मृत्यूला तीन महिने झाले. अशा तीन गोष्टी या तीन महिन्यांत समोर आल्या ज्या आश्चर्यकारक आहेत. यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे ड्रग अँगल. अभिनेता सुशांत प्रकरणाचा तपास सध्या बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणावर येऊन पोहचला आहे. या प्रकरणात जेथे सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचे नाव प्रथम समोर आले आणि तिला अटक करण्यात आली. त्याचबरोबर यामध्ये आणखी बरीच नावे सामील होताना दिसत आहेत. दरम्यान, अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नावही समोर येत आहे, जे आश्चर्यकारक आहे. त्याचबरोबर ट्विटरवर यावेळी दीपिका पादुकोणवर बहिष्कार घालण्याबरोबरच तिच्याशी संबंधित अनेक माइम्सही व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/ArnabbOfficial7/status/1308107621417844744?ref_src
बॉलिवूड ड्रग्स चॅटमध्ये उल्लेखित मोठ्या नावांमध्ये दीपिका पादुकोणचेही नाव आहे. खरं तर, नुकतेच काही अहवाल समोर आले आहेत, ज्यात असे म्हटले आहे की दीपिका पादुकोणचेही ड्रग प्रकरणात नाव असून एनसीबीच्या चौकशीत तिचा समावेश होऊ शकतो.
https://twitter.com/jaycumsarcasm/status/1308080416696471554?ref_src
त्याचवेळी, दीपिका पादुकोण बद्दल ही बातमी समोर येताच ट्विटरवर विविध प्रकारचे माइम्स व्हायरल होऊ लागले आहेत.
#DeepikaPadukone
1) before party
2) after party pic.twitter.com/A0E3ldjln6— विजय (@bijjuu11) September 21, 2020
फोटो शेअर करताना एकाने लिहिले की, “रिया तुरूंगात दीपिकाची वाट पहात आहे.”
बॉलिवूड स्टार्सच्या पार्टीजवर निशाणा साधत एका युजरने लिहिले की, ‘पार्टीच्या आधी आणि नंतर …’
So according to #DeepikaPadukone this Joker Ranveer Singh is Normal, and Sushant was Depressed ? pic.twitter.com/j2V2NICtVe
— DRB (@RajputBagwe) September 21, 2020
एका युजरने रणवीर सिंगचा हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘दीपिका पादुकोणच्या मते रणवीर सिंग सामान्य आहे आणि सुशांत डिप्रेशनमध्ये होता?
Me waiting for dislike on YouTube #DeepikaPadukone pic.twitter.com/Jrd3Vc99x6
— Worldssuperstar (@worldssuperstar) September 21, 2020
काहींनी तर युट्यूबवर दीपिकाला डिस्लाइक करण्याची तयारी केली आहे.